सनातन संस्था, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांवर बिनबुडाचे आरोप करून ‘Companions of Peace and Justice’ नावाच्या संघटनेने ट्विटरवरून ‘#SanatanAgainstIndia’ अशा ‘hashtag’ सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित केला.
अर्शी खान म्हणाल्या की, मी कोणाच्याही दबावाखाली हा निर्णय घेतलेला नाही. कृष्णाप्रती भक्ती आणि हिंदु धर्मावर विश्वास असल्याने स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे. इस्लाममध्ये महिलांचा…
भ्रष्टाचार, हत्या आदी गंभीर गुन्हे असलेल्या नेत्यांचा भरणा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने एकही गुन्हा नसलेल्या सनातन संस्थेवर बंदीची मागणी करणे हास्यास्पद !
(म्हणे) ‘सनातन ही आतंकवादी संघटना असल्यामुळे तिच्यावर कारवाई झाली पाहिजे !’ – वादग्रस्त पत्रकार निखिल वागळे
धर्मसंंस्थापना होऊन आदर्श राज्य प्राप्त होणे, हाच हिंदूंचा खरा विजय आहे. या विजयानंतर हिंदूंना विजयादशमीचा विजयोत्सव खर्या अर्थाने साजरा करता येईल.
गोतस्करांना जमावाकडून होणार्या मारहाणीच्या प्रकरणावर छाती पिटणारे पुरो(अधो)गामी हिंदूंच्या धार्मिक सणांवर धर्मांधांकडून होणार्या आक्रमणांच्या वेळी कुठल्या बिळात लपतात ?
‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांचा मृत्यू म्हणजे संवेदनशून्य व्यवस्थेने केलेला खून आहे’, असेच हिंदूंना वाटल्यास चूक ते काय ? ‘प्रा. जी.डी. अग्रवाल यांनी पाठवलेल्या पत्राविषयी पंतप्रधान…
कुठे धार्मिक भावना दुखावतील; म्हणून दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास नकार देणारे मुसलमान, तर कुठे पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली निर्माल्यापासून खत बनवण्याची व्यवस्था करणारे जन्महिंदू !
इतके दिवस अग्रवाल आमरण उपोषण करत असतांना प्रसारमाध्यमे झोपली होती का ? प्रसारमाध्यमांनी प्रतिदिन या उपोषणाचे वृत्त प्रसारित करून आवाज उठवणे अपेक्षित होते !
अश्लील चित्रपटांतून (पॉर्न फिल्म) काम करणारी अभिनेत्री सनी लिओनी यांना ‘वीरमादेवी’ चित्रपटात भूमिका देण्यावरून येथे विरोध करण्यात येत आहे. सनी लिओनी यांना चित्रपटातून काढून टाकण्यात…