Menu Close

जावेद अख्तर यांनी ३ दिवसांत क्षमा न मागितल्यास त्यांना घरात घुसून मारू !

गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी बुरख्यासमवेत घुंगटवरही बंदी घालण्याची मागणी केल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र करणी सेनेचे प्रमुख जीवनसिंह सोलंकी यांनी ‘३ दिवसांत क्षमा…

श्रीलंकेकडे वाकड्या दृष्टीने पाहू नका : श्रीलंकेचे राष्ट्रपती सिरीसेना यांची इस्लामिक स्टेटला चेतावणी

लहान देश असणारी श्रीलंका एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर ‘दुःख व्यक्त करतो’ किंवा ‘भ्याड आक्रमण’ असे चौकटीतील शब्द वापरण्याऐवजी थेट इस्लामिक स्टेटच्या प्रमुखाला चेतावणी देते. भारतीय…

भारताविषयी खोटा इतिहास प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे ‘@Trueindology’ हे खाते ट्विटरकडून बंद

भारताच्या इतिहासाची हेतूपुरस्सर खोटी माहिती प्रसारित करणार्‍यांचा समाचार घेणारे आणि त्यांच्या चुका दाखवून देणारे ‘@Trueindology’ हे ट्विटर ‘अकाऊंट’ (खाते) ट्विटरने बंद केले आहे. या ‘अकाऊंट’चे…

मसूद अझहर आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित

जैश-ए-मंहमदचा प्रमुख आतंकवादी मसूद अझहर याला अखेर संयुक्त राष्ट्राकडून आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यात आले. संयुक्त राष्ट्रात दोन वेळा चीनने नकाराधिकार वापरून मसूद याला आंतरराष्ट्रीय आतंकवादी…

पाक ३० सहस्र मदरशांचे सरकारीकरण करणार : सैन्य प्रवक्ते

पाकमधील इम्रान खान यांचे सरकार देशातील ३० सहस्र मदरसे कह्यात घेणार आहे. या मदरशांमधून धार्मिक शिक्षणासह मुख्य धारेतील विषयही शिकवले जाणार आहेत, अशी माहिती सैन्याच्या…

श्रीलंकेत बुरख्यावर बंदी

कुठे एका जिहादी आतंकवादी आक्रमणानंतर देशात बुरखाबंदी घालणारी श्रीलंका, तर कुठे गेली ३ दशके भारतात जिहादी कारवाया चालू असतांना बुरखाबंदीचे नावही न काढणारा भारत !

श्रीलंकेमध्ये इस्लामिक स्टेटचे १५ आतंकवादी ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या संदर्भात सुरक्षारक्षकांनी पूर्व भागातील इस्लामिक स्टेटच्या ठिकाणांवर धाडी घालून १५ आतंकवाद्यांना ठार केले.

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील भारतीय वंशाच्या ISIS च्या आतंकवाद्यांवर भारताचे लक्ष

आतंकवाद्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्यात वेळ का वाया घालवायचा ? त्याऐवजी ते असतील, तेथे घुसून त्यांचा निःपात का केला जात नाही ? हिंदूंना आतंकवादी म्हणणारे ‘इस्लामिक स्टेटचे…

श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक

कोलंबो येथील साखळी बॉम्बस्फोटांच्या प्रकरणी कोलंबो पोलिसांनी ९ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. या नागरिकांनी आतंकवाद्यांना बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि अन्य सुविधा पुरवल्या होत्या. या…

गोपनीय माहितीनुसार कारवाई करण्यास आमच्याकडून हलगर्जीपणा : श्रीलंकेच्या पंतप्रधानांची स्वीकृती

भारताने आम्हाला ‘देशात बॉम्बस्फोट होणार’, अशी गोपनीय माहिती पुरवली होती; मात्र त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने आमच्याकडून हलगर्जीपणा झाला. ही गोपनीय माहिती खालच्या स्तराच्या यंत्रणांपर्यंत पोचलीच…