केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यात असलेल्या पांचालीमेंदू टेकड्यांवरील शबरीमला मंदिराला ‘पुंकवनम्’ या नावाने दान करण्यात आलेल्या पवित्र वनात ख्रिस्ती चर्चने जागा बळकावण्यासाठी अवैधरित्या ‘क्रॉस’ लावले आहेत.
स्वर्गदारी येथे ऋषभ जैन या २७ वर्षीय भाजपच्या पदाधिकार्याची हत्या करून त्यांचा मृतदेह पुरल्याची घटना समोर आली. त्यांचा मृतदेह पुरून त्याच्यावर ‘दी एण्ड’ असे लिहिण्यात…
मावेलिक्कारा (केरळ), येथे ३४ वर्षीय पोलीस अधिकारी सौम्या पुष्पाकरन् यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जाळून ठार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अजाझ नावाच्या वाहतूक पोलीस कर्मचार्याला अटक केली…
कर्नूर जिल्ह्यातील श्री लक्ष्मी जगन्नाथ गट्टू मंदिराच्या जवळ ख्रिस्ती धर्मोपदेशकांकडून अवैधरित्या चर्चची उभारणी करण्यात येत आहे. हिंदूंचे पौराणिक तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण टेकड्यांनी…
सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकात शल्यचिकित्सा शास्त्राचे पितामह म्हणून ओळखले जाणारे ‘सुश्रुत’ यांचा उल्लेख चक्क ‘पशूवैद्यक’ असा करून राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे…
या वेळी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या आतंकवाद्याचा फेसबूकवर मित्र असणार्या महंमद अझरुद्दीन याच्या घरीही धाड टाकण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
धर्म हाच विकासवाद आणि राष्ट्रवाद यांचा केंद्रबिंदू असेल, तर विकासकामांमध्ये भ्रष्टाचार होणार नाही. आजचा हिंदुत्वविरहित विकासवाद पोकळ आहे आणि ‘विकासवादी राष्ट्रवाद’ हा हिंदुत्वविरहित आहे. त्यामुळे…
रामनाथी, गोवा येथे २९ मेपासून ‘अष्टम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’ला प्रारंभ झाला. पहिल्या अधिवेशनापासून सातव्या अधिवेशनापर्यंत, म्हणजे मागील ७ वर्षे हे अधिवेशन अत्यंत शांततेत…
जनतेने काँग्रेसला धडा शिकवला असला, तरी भाजपने हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न करणारे सुशीलकुमार शिंदे, पी. चिदंबरम्, दिग्विजय सिंह, मणिशंकर अय्यर आदी काँग्रेसी नेत्यांवर कारवाई करून…
हिंदूंच्या दिवाळी, दसरा आदी सणांच्या वेळी देहलीच्या जामा मशिदीमध्ये, अजमेरच्या दर्ग्यामध्ये किंवा मुंबईतील माहिमच्या चर्चमध्ये एखादी मेजवानी आयोजित का करण्यात येत नाही ? धार्मिक सौहार्द…