Menu Close

काश्मीरमधील हिंदूंवरील आक्रमणाविरोधात निषेध फेरी !

गेल्या आठवड्यात काश्मीरमध्ये हिंदु बांधवांवर आक्रमण करण्यात आले. यामुळे संपूर्ण हिंदु समाजात असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या भारतभूमीमध्ये आपण परकियांसारखे रहातो, अशी परिस्थिती निर्माण झाली…

इंदूर (मध्यप्रदेश) येथील गरबा कार्यक्रमात उपस्थित रहाणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक आणि सुटका

गांधीनगरमध्ये असणार्‍या एका खासगी महाविद्यालयात आयोजित गरब्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहिलेल्या अदनान शाह, महंमद उमर, अब्दुल कादिर आणि सय्यद साकीब या ४ मुसलमान युवकांना कलम १५१…

मध्यप्रदेशात शाळेमध्ये ‘भारत माता की जय’ न बोलण्याविषयी विचारणा करणार्‍या हिंदु विद्यार्थ्यांना धर्मांध विद्यार्थ्यांकडून शाळेच्या बाहेर मारहाण

एका शाळेत सकाळच्या प्रार्थनेनंतर ‘भारत माता की जय’च्या घोषणा देण्यात आल्या. शाळेतील मुसलमान विद्यार्थ्यांनी घोषणा देण्यास नकार दिला. याविषयी भरत सिंह नावाच्या विद्यार्थ्याने त्यांना याविषयी…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलवीकडून मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार !

 येथे एका मौलवीने लग्नाचे आमीष दाखवत मदरशातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. उबैश हाफिज असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात…

श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हणणार्‍या भीम आर्मीच्या नेत्याला अटक

श्री दुर्गादेवीला ‘वेश्या’ म्हटल्याच्या प्रकरणी येथील भीम आर्मीचा नेता अनिल चौधरी याला अटक करण्यात आली. अनिल चौधरी हा भीम आर्मीच्या ‘आझाद समाज पार्टी’चा जिल्हाध्यक्षही आहे.

‘भारत आणि चीन यांच्यात युद्ध झालेच, तर भारताचा पराभव निश्‍चित !’ – चीनच्या सरकारी दैनिकाची दर्पोक्ती

भारताने एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी की, ज्या पद्धतीने त्यांना सीमेवर अतिक्रमण करायचे आहे, ते प्रत्यक्षात शक्य नाही.

वीजटंचाईचे संकट ?

मागील आठवड्यात भारतात कोळशाच्या अनुपलब्धतेमुळे वीजटंचाईचे संकट येणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. चीनमधील शहरे अंधारात गेल्याची वृत्ते वाचता वाचता ‘भारतातही तशीच…

देहली येथे पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक

देहली पोलिसांच्या विशेष शाखेने देहलीतून एका पाकिस्तानी आतंकवाद्याला अटक केली. महंमद अशरफ उपाख्य अली असे याचे नाव असून तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचा रहिवासी आहे. पोलिसांनी…

(म्हणे) ‘आर्यन खान मुसलमान असल्याने त्याला त्रास दिला जात आहे !’ – मेहबूबा मुफ्ती

अभिनेते शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला यासाठीच त्रास दिला जात आहे कारण तो मुसलमान आहे, अशा आशयाचे ट्वीट जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या…

बागपत (उत्तरप्रदेश) येथील एका गावामध्ये गायींच्या शरिरावर ‘७८६’ लिहिल्याने तणाव !

अंगदपूर-जहौरी गावामध्ये गायींवर ‘७८६’ हा आकडा लिहिण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने येथे तणाव निर्माण झाला. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, काही धर्मांधांनी २-३ बेवारस गायींना पकडून…