Menu Close

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे आमीष दाखवून धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या पाद्र्याच्या विरोधात तक्रार !

बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांच्या कार्यकर्त्यांनी एका चर्चमध्ये हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखून तेथे भजन म्हटल्याची घटना १७ ऑक्टोबर या दिवशी घडली. येथील बैरीदेवरकोप्पा…

कोरोनाच्या आर्थिक संकटातही महाराष्ट्र सरकारकडून मुसलमानांवर कोट्यवधी रुपयांची खैरात !

कोरोनाची स्थिती आणि नैसर्गिक आपत्ती यांमुळे राज्य आर्थिक संकटात असतांना महाराष्ट्र सरकारकडून मात्र अल्पसंख्यांक समाजाला (मुसलमानांना) सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपये व्यय करण्यात येत आहेत. मागील…

दुर्गापूर (बंगाल) येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या भाविकांवर अज्ञातांकडून आक्रमण !

श्री दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन करून परतणार्‍या हिंदूंवर अज्ञातांनी आक्रमण करून त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. या आक्रमणात काही जण घायाळ झाले

हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करावे ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भारताचा शेजारी देश असणार्‍या बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार थांबत नसतील, तर भारताने बांगलादेशवर आक्रमण करून तेथील प्रदेश कह्यात घ्यावा, असे मत भाजपचे नेते आणि राज्यसभा खासदार…

सिरूवाचूर (तामिळनाडू) येथे कालीअम्मन मंदिराच्या परिसरातील हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची तोडफोड !

जिल्ह्यातील सिरूवाचूर येथील मधुरा कालीअम्मन मंदिराच्या परिसरात असलेल्या हिंदूंच्या देवतांच्या १४ मूर्तींची हिंदुद्वेष्ट्यांनी तोडफोड केली. भक्तांच्या हे निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार प्रविष्ट…

दक्षिण आशिया इस्लामी अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू आहे ! – काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी

काश्मीरमध्ये मुसलमानेतरांच्या हत्या, बांगलादेशात हिंदूंच्या हत्या आणि ९ सैनिकांचे हौतात्म्य यात काही संबंध आहे का ? कदाचित् आहे. दक्षिण आशिया इस्लामच्या अधिपत्याखाली आणण्याचे काम चालू…

आझमगड (उत्तरप्रदेश) येथील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसून पिस्तूल दाखवून मूर्ती हटवण्यास सांगणार्‍या धर्मांधाला अटक

उचहुवाँ गावातील अंसार अहमद उपाख्य मिंटू याने हातात पिस्तूल घेऊन गावातील श्री दुर्गादेवीच्या पूजा मंडपात घुसत तेथील मूर्ती हटवण्यासाठी धमकी दिली.

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

ब्रिटनमधील चर्चमध्ये धर्मांधाकडून सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची चाकू भोसकून हत्या

ब्रिटनमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार डेव्हिड अ‍ॅमेस यांची १५ ऑक्टोबर या दिवशी पूर्व लंडनमधील लीघ-ऑन-सी या समुद्रकिनारी असलेल्या शहरातील  बेल्फेअर्स मेथोडिस्ट चर्चमध्ये धर्मांधाकडून चाकू भोसकून हत्या…

हिंदु धर्मावरील आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देण्यासाठी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ‘हिंदु टास्क फोर्स’ची स्थापना !

‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केली.