Menu Close

फ्रान्सप्रमाणे चर्चच्या कारवायांची चौकशी करण्यासाठी भारतातही चौकशी आयोगाची स्थापना करावी ! – डॉ. सुरेंद्र जैन, संयुक्त महामंत्री, विश्व हिंदु परिषद

भारतातही पाद्री आणि धर्मांतराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेले ख्रिस्ती प्रचारक यांची दुष्कृत्ये उघड करणे अन् त्यांच्या घृणास्पद षड्यंत्रापासून देशाला मुक्ती देणे यांसाठी राष्ट्रीय स्तरावर एक चौकशी…

ओडिशामध्ये हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी !

सुंदरगढ (ओडिशा) येथील तंगरदीही गावात ख्रिस्ती धर्मप्रसारकाला गावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती धर्मप्रचारकाचा डाव हाणून पाडण्यासाठी गावकर्‍यांनी हा निर्णय घेतला…

व्यसनाधीनतेला प्रोत्साहन देणारी मनोवृत्ती घातक !

या कारवाईनंतर ‘बॉलिवूड’मधील अनेक अभिनेते, तसेच शाहरुख खान यांचे चाहते आर्यन याचे समर्थन करत आहेत. स्वत: शाहरुख खानही आर्यनला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्ष…

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांकडून दोघा शीख शिक्षकांची शाळेत घुसून हत्या

जिहादी आतंकवाद्यांकडून जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील संगाम ईदगाह परिसरातील एका शाळेत घुसून शिक्षिका सतिंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद यांची गोळ्या झाडून हत्या केली. सतिंदर…

धर्मांधांनी काढलेला भगवा ध्वज हिंदूंनी एकत्र येऊन पुन्हा त्याच ठिकाणी फडकावला !

शहरातील मुख्य चौकात असलेला भगवा ध्वज धर्मांधांच्या गटाने काढून त्याची विटंबना केली. या घटनेचे वृत्त समजताच शहरातील शेकडो हिंदूंनी एकत्र येऊन त्याच ठिकाणी भगवा ध्वज…

गेल्या ५० वर्षांच्या काळात दुष्काळामुळे ६ लाख ७० सहस्र लोकांचा मृत्यू ! – जागतिक हवामानशास्त्र संघटना

वर्ष १९७० ते २०२१ या काळात  दुष्काळामुळे जगभरातील ६ लाख ८० सहस्र  लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक हवामानशास्त्र संघटनेने दिली.

धर्मांतर आणि निकाह यांसाठी १० वीच्या विद्यार्थ्याला ‘ब्लॅकमेल’ करणार्‍या युवतीला मथुरेतून अटक

देहलीच्या मंगोलपुरी येथे रहाणार्‍या धर्मांध युवतीने १० वीत शिकणार्‍या एका विद्यार्थ्याशी मैत्री केली. त्यानंतर प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्याला स्वत:समवेत गुरुग्राम येथे नेले. तेथे शीतपेयातून मादक…

चर्चने केलेल्या अमानवी छळात होरपळलेली नन ल्युसी कलापुरा आणि न्यायनिवाडा !

‘ल्युसी कलापुरा ही केरळच्या एका चर्चमध्ये वयाच्या १७ व्या वर्षांपासून नन म्हणून कार्यरत होती. तिथे तिने शिक्षिका म्हणून २४ वर्षे ‘गणित’ विषय शिकवला; पण चर्चने…

येत्या ३ वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होणार !

वर्तमानातील राजकीय परिस्थिती भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याच्या बाजूने आहे. राहुल गांधी हेसुद्धा आता स्वतःला ‘हिंदू’ असल्याचे सांगू लागले आहेत. त्यांनी स्वतःला ‘जानवे घातलेला ब्राह्मण’…

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधांनी हिंदूंचा ध्वज काढून फेकल्याने तणाव !

धर्मांधांनी कवर्धा येथील कर्मादेवी चौकातील हिंदूंचा भगवा ध्वज काढून फेकला आणि त्या ठिकाणी त्यांचा हिरवा ध्वज लावला. त्यामुळे शहरात तणाव निर्माण झाला. या वेळी धर्मांधांकडून…