Menu Close

सांगली – ग्रामस्थांकडून चोर समजून साधूंना बेदम मारहाण : पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे पुढील अनर्थ टळला !

सांगली जिल्ह्यातील लवंगा या गावी उत्तरप्रदेश येथील ४ साधूंना ‘मुले पळवणारी चोरांची टोळी’ समजून मारहाण करण्यात आली. चा प्रकार १३ सप्टेंबर या दिवशी दुपारी घडला.…

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या विरोधात जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसात गुन्हा नोंद !

‘थँक गॉड’ या चित्रपटाच्या प्रसारित झालेल्या ‘ट्रेलर’मध्ये हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन करण्यात आल्याने हिमांशू श्रीवास्तव नावाच्या एका धर्मप्रेमी हिंदूने पोलिसात तक्रार प्रविष्ट केली आहे.

उत्तरप्रदेशप्रमाणे आता उत्तराखंडमध्येही मदरशांचे सर्वेक्षण होणार !

उत्तरप्रदेश राज्यानंतर आता उत्तराखंड राज्यातील मदरशांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशांविषयी सतत अनेक तक्रारी मिळू लागल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा…

अधिवक्ता इरशाद अलीने हिंदु असल्याचे भासवून हिंदु युवतीशी केला विवाह !

येथील ज्योतीनगर भागातील पोलिसांनी लव्ह जिहादच्या एका प्रकरणामध्ये इरशाद अली नावाच्या एका अधिवक्त्याला अटक केली.

तमिळनाडूमध्ये हिंदू बहुसंख्य असलेल्या संपूर्ण गावावर वक्फ बोर्डने सांगितली मालकी !

तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे.

अमेठी (उत्तरप्रदेश) येथे अवैध मदरसा प्रशासनाने पाडला !

येथील सरकारी गायरान भूमीवर बांधण्यात आलेला अवैध मदरसा प्रशासनाकडून पाडण्यात आला. याला हसन नावाची व्यक्ती संचालित करत होती. त्याला हा मदरसा स्वतःहून पाडण्याची नोटीस बजावण्यात…

बांगलादेशात आतंकवाद्यांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड

बांगलादेशातील कुष्टिया जिल्ह्यामधील लाहिनी कर्माकर गावात आतंकवाद्यांनी नुकतीच दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. नवरात्रोत्सवातील दुर्गापूजेच्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर झालेले हे तिसरे आक्रमण आहे.

रोहिंग्या निर्वासितांमुळे बांगलादेशच्या सुरक्षा आणि स्थिरता यांवर परिणाम – शेख हसीना

बांगलादेशमध्ये १० लाख रोहिंग्या निर्वासितांच्या दीर्घकाळ उपस्थितीमुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक आणि राजकीय स्थिरता यांवर वाईट परिणाम होत आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना…

भारतात होणार्‍या हिंदु-मुसलमान विवाहांत ९४ टक्क्यांहून अधिक प्रकरणात पती हे मुसलमान !

भारतात होणार्‍या हिंदु-मुसलमान यांच्यातील विवाहांमध्ये ९४.८ टक्के वेळा पुरुष हा मुसलमान असतो. तसेच या विवाहांपैकी ६८ टक्के विवाहांचा अंत हा घटस्फोटात होतो, ‘झैनाब खान’ नावाच्या…

ख्रिस्ती पत्नीचे बलपूर्वक धर्मांतर करून विवाह केल्याचा मुसलमान पतीवर आरोप !

येथील एका ख्रिस्ती महिलेने तिच्या मुसलमान पतीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. पीडितेने, ‘मुसलमान व्यक्तीशी विवाह करण्यासाठी मला काही दिवस एका खोलीत बंद…