Menu Close

‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांना सोडा, अन्यथा रस्त्यावर उतरू’ – झियाउद्दीन सिद्दिकी, मुस्लिम नुमाइंदा काऊन्सिल

‘पुणे येथील ‘पी.एफ्.आय.’च्या कार्यकर्त्यांना सोडा, अन्यथा लोकशाही मार्गाने रस्त्यावर उतरून आंदोलन करू’, अशी चेतावणी ‘मुस्लिम नुमाइंदा काउन्सिल’चे माजी अध्यक्ष झियाउद्दीन सिद्दिकी यांनी २५ सप्टेंबर या…

समाजातील वादामुळे राजस्थानच्या हिंगलाज माता मंदिरात विनाअनुमती धार्मिक कार्य करण्यास बंदी

राजस्थानच्या बारमेड येथे पोलिसांनी हिंगलाज माता मंदिराच्या प्रशासनाला नोटीस बजावली आहे. यात म्हटले आहे की, विनाअनुमती मंदिरामध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्य करण्याचे आयोजन करण्यात येऊ…

जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत १ सहस्र टक्क्यांनी वाढ – अमेरिकेतील संस्थेची माहिती

संपूर्ण जगभरात हिंदूंवरील आक्रमणांत वाढ झाली आहे. हे प्रमाण १ सहस्र टक्क्यांनी वाढल्याची माहिती अमेरिकेतील संस्था ‘नेटवर्क केंटेजियन रिसर्च इन्स्टिट्यूट’ हिच्या अहवालातून पुढे आली आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘नारा-ए-तकबीर (अल्ला सर्वांत मोठा आहे), अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे)च्या घोषणा दिल्या.

ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

देशभरात समान नागरी कायदा लागू करा – नीलेश काब्राल, कायदामंत्री, गोवा

गोव्यात समान नागरी कायदा गोवा मुक्तीपासून आहे. समान नागरी कायद्याचा कोणताही धर्म, जात किंवा पात यांच्याशी संबंध नाही. पोर्तुगिजांनी दिलेल्या या कायद्याची गोव्यात प्रभावीपणे कार्यवाही…

एन्.आय.ए.ने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे घातलेल्या छाप्यांत पी.एफ्.आय.च्या आतंकवाद्यांना अटक !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, म्हणजेच एन्.आय.ए.ने १८ सप्टेंबर या दिवशी आंध्रप्रदेश, तसेच तेलंगाणा या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.

ट्विटर ‘ट्रेंड’द्वारे वक्फ कायदा रहित करण्याची मागणी

ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १९ सप्टेंबर या दिवशी #Remove_Waqf_Act हा हॅशटग ट्रेंड (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला होता. तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता.

इराणमधील महिलांचे हिजाब हटवून सरकारविरोधी आंदोलन !

श्‍चिम इराणमधील साकेझ शहरात १७ सप्टेंबर या दिवशी महिलांनी हिजाब हटवून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय…