गणेशोत्सव हा अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तीचा धार्मिक उत्सव आहे. श्री गणेशाचे आगमन होते आणि श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भाविक मनोभावे धार्मिक पूजा-अर्चा अन् परंपरांचे पालन…
अनेक हिंदूंच्या घरांमध्ये धर्माचरण होत नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रत्येक हिंदूने धर्माचरण आणि साधना केल्यास त्याचे कुटुंब आनंदी होईल, असे प्रतिपादन…
श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी धर्मशास्त्राचा कोणताही आधार नसणार्या ‘रोलर’ची व्यवस्था करून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा, या मागणीचे निवेदन करण्यात आले आहे.
येथे ६ सप्टेंबरच्या रात्री अभिनेता रणबीर कपूर आणि त्याची पत्नी आलिया भट हे महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यापासून रोखले.
प्रसिद्ध अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांना केंद्रशासनाने त्याचे अधिवक्ता म्हणून नियुक्त केले आहे. आता ते विविध प्रकरणांत केंद्रशासनाजी बाजू मांडणार आहेत. अधिवक्ता जैन सध्या ज्ञानवापी…
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर या दिवशी निदर्शने आयोजित केली होती;…
मध्यप्रदेशातील खांडवा येथे एका हिंदु मुलीवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव टाकल्याची घटना समोर आली आहे. तिच्या गावातील जांबाज मन्सूरी नावाच्या मुसलमान तरुणाने तिला ‘इस्लाम स्वीकारा, नाहीतर…
उत्तरप्रदेश सरकारने खाजगी मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला असतांना आणि आसाम सरकारनेही त्या संदर्भात पावले उचलली आहेत. आता ‘राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगा’ने एक अहवाल…
देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे. ‘आमचे युवक, महिला आणि मुली यांनी नेमके काय केले पाहिजे ?’ याचा संदेश मी…
उत्तरप्रदेशातील चंदौली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर मुसलमानांनी दगडफेक केली. त्यानंतर मुसलमानांनी हिंदूंना मारहाण केली. या वेळी ६ जण घायाळ झाले, तर…