Menu Close

हाफिज सईद आमचा ‘हीरो’, ISI देते अतिरेक्यांना ट्रेनिंग : परवेज मुशर्रफ

भारत-पाकमध्ये शांतता कायम न ठेवण्यासाठी भारतच दोषी असल्याचे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. भारत केवळ अतिरेक्यांच्या मुद्द्यावर अडून बसला आहे. बाकी मुद्द्यांचे काय? असा प्रश्नही मुशर्रफ…

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना भवन लक्ष्य होते – हेडलीची स्वीकृती

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दादर येथील शिवसेना भवन हे आतंकवाद्यांचे लक्ष्य होते, अशी स्वीकृती २६/११ च्या आक्रमणातील प्रमुख सूत्रधार दाऊद गिलानी उपाख्य डेव्हिड कोलमन हेडली…

भोजशाळेतील पूजेवर हिंदूंचा बहिष्कार !

भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू…

४२ गुरांचे प्राण घेणारे इरफान खाँ, संजय प्रेमसिंह अटकेत

जिल्ह्यातील चिंचकुंभ येथे जनावरांची अवैध वाहतूक करणारा दहाचाकी ट्रक उलटून ४२ जनावरे दगावली होती. या घटनेनंतर पसार झालेले इरफान खाँ इब्राहिम खाँ, संजय प्रेमसिंह, दोघेही…

नेझमा नावाच्या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या विनय महातो नावाच्या विद्यार्थ्याची हत्या केली

रांची (झारखंड) येथील सफीरे आंतरराष्ट्रीय शाळेतील नेझमा खातून या हिंदी विषय शिकवणार्‍या शिक्षिकेने तिच्या मुलीवर प्रेम करणार्‍या ७ वीत शिकणार्‍या विनय महातो या विद्यार्थ्याची हत्या…

रोहतक (हरियाणा) : धर्मांधाने हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले !

नवीद अहमद या धर्मांधाने एका हिंदु तरुणीला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडले. तिला ३ मास बंदी बनवले आणि धर्मांतर करून तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न केला.…

मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तानच ; हेडलीची कबुली

मुंबईतील २६/११ च्या दशहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडली याची आज (सोमवार) पासून विशेष मोक्का कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष सुरू झाली आहे.

पुणे : जिहादी प्रियकराच्या सहाय्याने आईकडून पोटच्या मुलाचा खून

जिहादी प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पोटच्या मुलाची हत्या आईनेच केल्याची घटना पुण्यातील फुरसुंगीमध्ये रविवारी उघड झाली.

आंतरराष्ट्रीय जिहादी शक्ती वाढण्यामागे पाकिस्तानच

पाकिस्तानची शक्तिशाली गुप्तचर संस्था प्रदीर्घ काळापासून आंतरराष्ट्रीय जिहादी शक्तींना सहकार्य करीत होती आणि इसिसचा उदय होण्यामागे पाकिस्तानची ही संस्थाच असू शकते, असे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या…

लव्ह जिहाद : केरळमधील मानवतस्करीचे जिहादी जाळे उद्ध्वस्त !

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ राज्यात मानवतस्करी अतिशय सुनियोजित पद्धतीने केली जाते. यांत गैरमुसलमान मुलींना जाळ्यात ओढण्याचे अत्यंत पद्धतशीर षड्यंत्र विणण्यात येते.