Menu Close

उल्हासनगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आणि तिला स्वत:च्या मैत्रिणीसमवेत समलैंगिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या पास्टर श्रीजित पिल्ले या पाद्य्राविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

येशू ख्रिस्तांची जन्मभूमी पहाण्यासाठी धर्मांतरित ख्रिस्ती इस्रायलला गेले

धर्मातरित ख्रिस्ती बांधव येशू ख्रिस्तांची जन्म आणि कर्म भूमीला भेट देण्यासाठी इस्रायलला ११ दिवसीय यात्रेसाठी गेले आहेत. तेथे जाणार्‍या ख्रिस्ती बांधवांचा राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे शहर कार्याध्यक्ष…

कल्याण येथे ख्रिस्त्यांचा धर्मांतराचा प्रयत्न हिंदु धर्माभिमान्यांनी उधळला

कल्याण येथील खडकपाडा परिसरातील वायलेनगर या हिंदूबहुल भागात ख्रिस्त्यांचा प्रसाराचा आणि धर्मांतराचा प्रयत्न धर्माभिमान्यांनी उधळून लावला. 

गरिबी दूर करण्यासाठी येशू ख्रिस्ताचे चित्र काढून शी जिनपिंग यांचे छायाचित्र लावा !

येशू ख्रिस्त नव्हे, तर शी जिनपिंगच तुमची गरिबी दूर करू शकतात. त्यामुळे येशू ख्रिस्त याचे चित्र काढून तेथे जिनपिंग यांचे चांगले छायाचित्र लावा.

ख्रिस्त्यांची अंधश्रद्धा !

‘मुंबईच्या चिंचपोकळी येथे मिशाख नेव्हीस या १७ वर्षीय तरुणाचा कर्करोगाने मृत्यू झाला. ‘मुलगा जिवंत होईल’, या आशेने मिशाखचा मृतदेह १० दिवस या चर्चमध्ये ठेवून प्रार्थना…

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे सांगवी (पुणे) येथील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा कार्यक्रम रहित होणार !

कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती.

ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूसच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार

तमिळनाडू येथील ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस हा हिंदूंना भुलवून त्यांचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करतो, असा आरोप आहे. आतापर्यंत त्यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारी विधाने केली…

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे ख्रिस्त्यांकडून प्रार्थनासभेच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचे षड्यंत्र ! – हिंदु धर्मसेना

श्री. योगेश अग्रवाल यांनी सांगितले की, ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून त्यांच्या कार्यक्रमांना खेडेगावातील गरीब आदिवासींना प्रलोभन दाखवून आणले जाते. डॉ. पॉल हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात.

निगडी (पुणे) येथील महानगरपालिकेच्या बसवर ख्रिस्ती धर्मप्रसाराचे विज्ञापन !

निगडी (पुणे) येथील पी.एम्.पी.एम्.एल्.च्या बसवर ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या कार्यक्रमाचा फलक लावण्यात आला आहे. यिशू छुडाता है – मुक्ती का महोत्सव, आपका दुख खुशी में बदल जाएगा…

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने अल्पवयीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न : इंदूर येथे रेल्वेमध्ये २ जणांना अटक

ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या उद्देशाने ८ अल्पवयीन मुलांसह एकूण १० जणांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली येथे रेल्वे पोलिसांनी २ जणांना अवंतिका एक्सप्रेसमधून अटक केली…