हिंदूंनो, सहजयोगाच्या माध्यमातून स्वतःला श्रेष्ठ ठरवून ख्रिस्ती धर्मप्रसार आणि पर्यायाने धर्मांतर करणार्‍यांचे षड्यंत्र जाणा !

एका राज्यातील एका जिल्ह्यात एका संघटनेच्या माध्यमातून शेकडो जणांनी आत्मसाक्षात्कार प्राप्त केल्याची बतावणी करत ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारी संस्था कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. Read more »

धर्मांतरामुळे चर्च आणि स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या भरल्या ! – झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास

 धर्मांतरामुळे जनजातीय समाजाला कोणताही लाभ झाला नाही; पण चर्च आणि काही स्वयंसेवी संस्था यांच्या तुंबड्या मात्र भरल्या, असे प्रतिपादन झारखंडचे भाजपचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी केले. Read more »

हिंदु कुटुंबावर धर्मपरिवर्तनासाठी दबाव टाकून महिलांना मारहाण !

बारिया कुटुंब रहात असलेल्या इमारतीत बहुसंख्य कुटुंबे ख्रिस्ती असून त्यांनी प्रथम विविध प्रलोभने दाखवून बारिया कुटुंबाचे धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. Read more »

मेक्सिकोतील ख्रिस्ती धर्मगुरूला ३० अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याचे मान्य करूनही चर्चने त्याला दोषमुक्त ठरवले

दक्षिण अमेरिका खंडातील मेक्सिको देशातील ख्रिस्ती धर्मगुरु जोस गार्सिया अतौल्फो हा एड्स या दुर्धर आणि संसर्गजन्य रोगापासून बाधित झाला असतांनाही त्याने ५ ते १० वर्षे वयोगटाच्या ३० मुलींवर बलात्कार केला. Read more »

बिलिव्हर्सवाल्यांनी दाखल केलेल्या खोट्या खटल्यातून धर्माभिमानी अंकित साळगावकर यांची निर्दोष मुक्तता

बिलिव्हर्सपंथीय पास्टर डॉम्निक यांची पत्नी जुआव डिसोझा हिने कायसूव येथील धर्माभिमानी श्री. अंकित साळगावकर यांच्या विरोधात पाठलाग करून सतावणूक केल्याची खोटी तक्रार केली होती. Read more »

धर्मांतर रोखण्यासाठी नेपाळमध्ये नवीन कायदा होणार

धर्मांतरासाठी बाध्य केल्यास ५ वर्षांच्या कारावासाची तरतूद यात करण्यात आली आहे, तसेच जर कोणी एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या तर त्याला २ सहस्र नेपाळी रुपयांचा दंड आणि २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. Read more »

मुंबईतील जुन्या सेंट मायकल चर्चमधील महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही लावण्याला आर्चबिशप यांचा विरोध

सीसीटीव्ही लावण्यामागे असलेले चर्चचे पाद्री सिमॉन बोर्ग्स यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी येथे चोरीची घटना घडली होती. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि चोरीच्या घटना रोखाव्यात, यासाठी बेसीनजवळ सीसीटीव्ही लावण्यात आले. Read more »

(म्हणे) ‘पोलिसांचे अन्वेषण चुकीचे : हिंदू अधिवेशनात प.पू. साध्वी सरस्वती यांच्या वक्तव्यामुळे क्रॉस तोडफोडीच्या घटना !

या अहवालात हिंदुत्वनिष्ठ सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. चर्च संस्थेच्या सदस्यांनी पणजी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध केला. Read more »

‘मतपेढी’च्या राजकारणामुळे भारताचा सर्वनाश झाला ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये इंग्रजांच्या काळात एकही ख्रिस्ती नव्हता, तेथे आज ९० टक्क्यांहून अधिक संख्या ख्रिस्त्यांची आहे. आज ख्रिस्ती त्यांच्या शाळेत त्यांच्या धर्माचे शिक्षण देऊ शकतात. मदरशांमध्ये इस्लामचे शिक्षण दिले जाऊ शकते. Read more »

डॉन बॉस्कोच्या शाळा प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या राख्या कापल्या !

सिवूड्स सेक्टर ४२ ए येथे असलेल्या डॉन बॉस्को शाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्यां विद्यार्थ्यांच्या राख्या कापून कचऱ्यांच्या डब्यात टाकल्या. त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​