धर्मप्रेमी हिंदू आणि रणरागिणी यांनी धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी सिद्ध व्हायला हवे ! – कु. प्रियांका लोणे

गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिशिंगणापूर येथे श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर नास्तिकवादी तृप्ती देसाई यांनी ४०० वर्षे चालत आलेली धार्मिक परंपरा मोडली. आमच्या परंपरा तोडण्याचा यांचा अट्टाहास कशासाठी ? Read more »

मशिदींवर होळीचा रंग उडाला, तर बरेली (उत्तरप्रदेश) प्रशासन पांढरा रंग लावून देणार !

संपूर्ण बरेली शहरात एकूण ३००, तर संपूर्ण बरेली जिल्ह्यात एक सहस्र मशिदी आहेत. तसेच प्रशासनाने डीजे संगीताला अनुमती नाकारली आहे. येथे डीजे संगीताच्या आधारे आखाड्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाते. Read more »

ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील मुसलमानांची स्थिती दयनीय : अमर्त्य सेन

अमर्त्य सेन यांनी स्थापन केलेले प्रातिची ट्रस्ट, तसेच गाईडेंस गिल्ड आणि असोसिएशन स्नॅप या संस्थांनी संयुक्तरित्या लिव्हिंग रियालिटीज् ऑफ मुस्लिम इन वेस्ट बंगाल हा अहवाल सिद्ध केला असून त्यात मुसलमानांची कथित दयनीय स्थिती मांडली आहे. Read more »

भोजशाळेतील पूजेवर हिंदूंचा बहिष्कार !

भारतीय पुरातत्व विभागाच्या हिंदुद्रोही निर्णयाला विरोध करत वसंतपंचमीला भोजशाळेत संपूर्ण दिवस अव्याहतपणे होमहवन करू देेण्याच्या हिंदूंच्या मागणीला शासनाने मान्यता दिली नाही. सकाळपासून सहस्रोंच्या संख्येने हिंदू पूजासाहित्य घेऊन भोजशाळेकडे येत होते. Read more »

भोजशाळेत वसंतपंचमीला दुपारी १ ते ३ या वेळेत मुसलमानांना नमाजपठणासाठी अनुमती !

१२ फब्रुवारी या दिवशी वसंतपंचमीच्या निमित्तानेे भोजशाळेमध्ये पूजा आणि नमाजपठण हे दोन्ही करण्याचे आदेश पुरातत्व विभागाचे महासंचालक राकेश तिवारी यांनी दिले आहेत. Read more »

काश्मीरमध्ये मुसलमान आणि पंजाबमध्ये शीख अल्पसंख्यांक श्रेणीत कसे पडतात ? – सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्‍न

शीख समाजाला पंजाबमध्ये अल्पसंख्यांक म्हणणे योग्य आहे का ? त्याचप्रमाणे मुसलमानांना जम्मू-काश्मीरमध्ये, ख्रिस्त्यांना नागालँड, मेघालय या राज्यांत अल्पसंख्यांक म्हणणे योग्य ठरेल का ? Read more »

मुस्लिमांचे तुष्टीकरण थांबवण्याचे विहिंपचे राजकीय पक्षांना आवाहन

मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचे धोरण ‘न संपणारे’ असून त्यामुळे देशाचे नुकसान होत आहे, असे सांगून अशा प्रकारचे तुष्टीकरण करणे थांबवावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने राजकीय पक्षांना केले आहे. Read more »

ठाणे येथे दत्त जयंतीच्या दिवशी पोलिसांकडून भगवा ध्वज लावण्यास हिंदूंना मज्जाव !

ठाणे येथील स्वामी समर्थ चौकात हिंदूंनी भगव्या धर्मध्वजाची स्थापना केली होती. २३ डिसेंबरच्या रात्री तेथील धर्मांधांनी ईदनिमित्त सजावट करतांना भगवा ध्वज काढून इस्लामचा ध्वज लावला. Read more »

अल्पसंख्यांकांच्या शिक्षणासाठी जागतिक बँकेकडून ५ कोटी डॉलरचे ऋण

भारत शासन आणि जागतिक बँक यांनी अल्पसंख्यांकांचे शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण योजना, नई मंजिलसाठी ५ कोटी डॉलरच्या ऋणावर स्वाक्षरी केली. Read more »

आंध्रप्रदेशमध्ये शासकीय खर्चातून उभे रहाणार ख्रिस्ती भवन !

राज्यशासनाकडून उभारण्यात येणार्‍या ख्रिस्ती भवनाचे नुकतेच भूमीपूजन केले. हे भवन २ एकर जागेमध्ये बांधण्यात येणार असून त्यास १० कोटी रुपये व्यय येणार आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​