मुसलमान, ख्रिस्ती आणि अन्य धर्म यांच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असतांना महाराष्ट्रात अनुसूचित जाती, तसेच आणि इतर प्रवर्गातून कसे काय आरक्षण दिले ? हे…
आषाढ वारी दोन दिवसांवर आली, तरी श्रीक्षेत्र पंढरपूर शहरात मद्य आणि मांसाची दुकाने खुलेपणाने चालू आहेत. यामुळे वारकर्यांच्या भावना दुखावल्या जात असल्याने आषाढी वारीच्या काळात…
शिवानी राजा यांनी खासदारकीची शपथ घेतांना भगवद्गीतेवर हात ठेवल्याचा व्हिडिओ त्यांनी स्वत: ‘एक्स’वर प्रसारित केला आहे. त्यावरून त्यांचे सर्वत्रच्या हिंदूंकडून कौतुक होत आहे.
‘रामनगर जिल्ह्याच्या नावात ‘राम’ असल्याने काँग्रेस सरकार या जिल्ह्याचे नाव पालटून ‘बेंगळुरू दक्षिण’ असे करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही हे कदापि मान्य करणार नाही’, असे…
काही हिंदूंचे अवैधपणे धर्मांतर केल्याचा आरोप असलेल्या एका ख्रिस्ती व्यक्तीला जामीन नाकारतांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हिंदूंना हिंसक, खोटारडे आणि द्वेषपूर्ण संबोधले. त्यामुळे त्यांचे लोकसभा सदस्यत्व तात्काळ रहित करावे, अशी मागणी समितीने राष्ट्रपतींना सादर केलेल्या निवेदनात…
बेकरीतील खाद्यपदार्थ बंद काचेत ठेवलेले असले, तरी दुकानदार गोळा केलेल्या कचर्यातील काही भाग त्या खाद्यपदार्थांवर टाकत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हरिद्वार येथे गंगा नदीच्या घाटावर धार्मिक विधी करतांना अल्पवयीन मुलींसह महिलांची विनाअनुमती छायाचित्रे काढून, तसेच व्हिडिओ बनवून ते सामाजिक माध्यमांवरून प्रसारित केल्याचे समोर आले आहे.
बरेली येथील हिंदूबहुल भागात गेल्या ३२ वर्षांपासून मुसलमानांच्या मोहरम सणाच्या वेळी मिरवणूक काढण्यात येते. त्या वेळी उंच ताजिया नेला जातो. याच्या उंचीमुळे वाटेत पुरातन पिंपळ…
उत्तराखंडमध्ये ‘वैष्णोदेवी’ असे नाव असलेली अनेक दुकाने आणि ढाबे आहेत; मात्र यांतील बहुतांश दुकाने आणि ढाबे यांचे मालक मुसलमान आहेत.