अमेरिकेतील ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल’ने ‘कोरोनाशी लढण्यासाठी योग आणि ध्यान साहाय्यभूत आहे’, असे म्हटले आहे. याशिवाय ‘श्वासावर नियंत्रण ठेवले पाहिजे’, असेही त्यांनी सांगितले.
जर पहिल्याच दिवशी याविषयीची माहिती देऊन त्यावर उपाययोजना काढण्यात आली असती, तर त्याचा इतका प्रसार झाला नसता आणि मृत्यूंची संख्याही अल्प झाली असती’, असे संबंधित…
हिंदु विधीज्ञ परिषदेने माहिती अधिकाराचा वापर करून समाजातील दुष्प्रवृत्तींच्या विरुद्ध लढा दिला आहे. आपणही सामाजिक आणि लोकशाही यांतील दुष्प्रवृत्तींच्या विरोधात अधिवक्ता या नात्याने वैधानिक मार्गाने…
चीनमध्ये ‘द कॅनन’ नावाने प्रसिद्ध असणारे व्यावसायिक रेन जिकियंग अचानक बेपत्ता झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावर कोरोनावरून टीका केली होती.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पळाशी येथे श्रीराम चौकात, तर राजापूर येथे श्री रामदेव बाबा मंदिर येथे ‘हिंदु-राष्ट्र जागृती सभा’ आयोजित करण्यात आल्या होत्या.
१२ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती, तसेच ५ ते ११ मार्च या कालावधीत झालेल्या शौर्य जागरण शिबिराचा समारोप कार्यक्रम बनशंकरीनगर येथे…
धावपळीच्या जीवनात मन स्वास्थ्य टिकवणे अत्यावश्यक झाले आहे. मनावर अयोग्य संस्कार दृढ झाल्यास ते घालवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे लागतात.
म्हापसा येथील हुतात्मा चौकाच्या परिसरात अलीकडेच स्थापन करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यास जोस लोबो यांच्या नेतृत्वाखालील ख्रिस्ती गटाने म्हापसा पालिकेकडे विरोध दर्शवला आहे.…
कोरोनामुळे जगातील अनेक देशांचे सैन्य साहाय्यासाठी रस्त्यावर उतरले आहे; मात्र पाकचे सैनिक तेथील जनतेच्या आपत्कालीन साहाय्यासाठी जाण्यास घाबरू लागले आहेत, असे चित्र समोर आले आहे.
इतिहास, परंपरा, संस्कृती, धर्म, भाषा आणि श्रद्धा यांविषयी असलेली एकात्मतेची भावना म्हणजे राष्ट्र होय ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था