महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर 580 बसस्थानकांची वर्षभर स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान’ हाती घेतले आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी मराठी भाषाशुद्धीचे महद्कार्य केले; पण त्यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर येथील पदपथावरील दिशादर्शकांवर लावलेल्या फलकांवरील लिखाण अशुद्ध आहे. त्यामुळे सावरकरप्रेमी संतप्त…
सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि तेथे सापडलेले शिवलिंग किती जुने आहे ?, याची चाचणी करण्यावर पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली आहे.
आसाम राज्यातील कोकराझार जिल्ह्यातील डोटमा परिसरात एका १३ वर्षीय मुलीवर चालत्या चारचाकी गाडीत सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचे समोर आले आहे.
येथील एका घरातील विवाहाच्या वरातीत डी.जे.वर भगवान श्रीरामाचे गाणे लावले होते. ही वरात सैलानीनगर या भागातून जात असतांना धर्मांधांकडून हे गाणे थांबवण्यास सांगण्यात आले. त्याच…
येथील शास्त्रीनगरमध्ये असणार्या एका उपाहारगृहामध्ये हिंदु तरुणींचा मुसलमान तरुणांकडून बुद्धीभेद केला जात असून येथे ‘लव्ह जिहाद’साठी एक केंद्र चालवले जात असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या…
‘सामर्थ्य आहे चळवळींचे, जो जे करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे ।’ या वचनानुसार हिंदूंनी साधना करून भगवंताचे अधिष्ठान प्राप्त करणे आवश्यक ठरते. आध्यात्मिक…
उत्तरप्रदेशातील एका विवाहित हिंदु महिलेला अरिफ खान याने हरियाणातील अंबाला येथे १ मास बंधक बनवले आणि तिच्यावर बलात्कार केला. खान याने तिच्यावर बुरखा घालण्यासाठी आणि…
बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण देत ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर घातलेली बंदी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला फटकारत हटवण्याचा आदेश दिला. यासह तमिळनाडू…
येथील डासना मंदिरात २ अल्पवयीन मुलींसह संशयास्पदरित्या घुसलेला मोहसीन याला पकडण्यात आले आहे. या मुलींपैकी एक हिंदु आणि दुसरी मुसलमान आहे. त्यांनी आधारकार्ड दाखवून मंदिरात…