हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे खासदार श्री. संजय सेठ यांची ‘हलाल प्रमाणपत्र’ सक्तीच्या विरोधात भेट…
भारत आणि कॅनडा यांच्यातील ताणलेल्या संबंधांमध्येच आता कॅनडाच्या संसदेतील हिंदु खासदार चंद्रा आर्या यांनी अत्यंत गंभीर वक्तव्य केले आहे. आर्या यांनी कॅनडातील हिंदूंना आवाहन करणारा…
लेस्टर येथे एका चौकामध्ये श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी अॅडम अहमद नावाच्या एका पोलिसाने वृद्ध हिंदु पुजार्याची अयोग्य वर्तन केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे.…
हिंदु आणि भारतविरोधी शक्तींच्या षड्यंत्रांचा सोदाहरण भांडाफोड करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘स्ट्रिंग रिव्हील्स’ या यूट्यूब चॅनलवर यूट्यूबने तडकाफडकी बंदी लादली आहे. यामागे कारण देतांना यूट्यूबने सांगितले…
हिंदूंच्या कष्टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या माध्यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्यामुळे हलाल प्रमाणित वस्तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्याचा निर्धार…
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी नुकताच कपडे धुण्याचा व्यवसाय करणार्या मुसलमानांना २५० युनिट निःशुल्क वीज देण्याचा आदेश दिला. यापूर्वी हा लाभ कपडे धुण्याचा व्यवसाय…
जातींमुळे होणारे भेदभाव संपवण्यासाठीच सनातन धर्म नष्ट केला पाहिजे. जर सनातन नष्ट झाले, तर अस्पृश्यताही नष्ट होईल, असे पुन्हा एकदा सनातन धर्मविरोधी विधान राज्याचे मुख्यमंत्री…
तेलुगू चित्रपट ‘रझाकार’चे छोटे विज्ञापन (टीझर) प्रदर्शित करण्यात आले आहे. यात निजामाच्या शासन काळात ‘रझाकार’ नावाचे सैन्य कासिम रिझवी याने उभारले होते. या सैन्याकडून हिंदूंवर…
बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने कॅनडातील भारतीय वंशांच्या हिंदूंना त्वरित कॅनडा सोडून जाण्याची धमकी दिली आहे. या संघटनेचा प्रमुख आतंकवादी गुरपतवंत…
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना समजल्यावर तेथील हिंदुत्वनिष्ठांच्या समवेत ‘महानवर बेबी केअर सेंटर’चे डॉ. विनायक महानवर यांना या फरशा काढून घेण्याविषयी निवेदन दिले.