Menu Close

सूरत (गुजरात) येथे लव्ह जिहादमध्ये फसलेल्या तरुणीची आत्महत्या !

सूरत (गुजरात) : येथे महाविद्यालयात शिकणार्‍या दीपिका खत्री या २० वर्षीय तरुणीला मोइन हुसेन याने लव्ह जिहादद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लग्न केले.

सानपाडा (नवी मुंबई) येथे हिंदु देवतांची चित्रे असणार्‍या टाईल्स काढल्या !

सानपाडा : येथील सेक्टर ४ मधील शिव त्रिवेणी गॅलेरिया या इमारतीत जिन्यामधील कोपर्‍यांमध्ये हिंदु देवतांची चित्रे असणार्‍या फरशा धर्मशिक्षणवर्गातील महिलांच्या प्रबोधनानंतर काढून टाकण्यात आल्या.

बंगालमध्ये गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात ८ सैनिक घायाळ !

बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्‍या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले.

वर्धा येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात प्रशासनाला निवेदन सादर !

येथे राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वैभव नावडकर, पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी श्री. विवेक इलमे यांना निवेदन देण्यात…

धर्मनिरपेक्ष देशात हिंदूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक : अधिवक्ता नीलेश सांगोलकर

१९७६ या वर्षी कलम ४२ मध्ये दुरुस्ती करून भारताला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. या धर्मनिरपेक्ष देशात केवळ हिंदूंवरच अत्याचार होत आहेत. केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे…

सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात केरळमधील विविध मान्यवर केंद्रशासनाला पत्र लिहिणार !

काही पुरोगाम्यांकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे; मात्र त्याचसोबत सनातनला मिळणार्‍या पाठिंब्यातही वाढ होत आहे.

केर्ले (ता. पन्हाळा) येथील हिंदूसंघटन मेळाव्यासाठी २०० हून अधिक हिंदू धर्माभिमान्यांची उपस्थिती

काश्मीर येथे सद्यस्थिती बिकट आहे. प्रतिदिन तिथे आंतकवादी कारवाया होत आहेत. तेथे हिंदू संकटात आहेत. सनातन संस्था समाजाला धर्मशिक्षण देत असल्याने आम्ही सनातन संस्थेच्या पाठीशी…

डॉ. झाकीर नाईकचे ‘पीस स्कूल’ बंद होणार

इस्लामचे धर्मप्रसारक डॉ. झाकीर नाईक यांच्या बांगलादेशमधील ‘पीस स्कूल’ नावाने सुरु असलेल्या सर्व शाळा बंद करा, असे आदेश बांगलादेश सरकारने दिले आहेत. झाकीर नाईक यांच्या…

इसिसमध्ये भरती झालेली मरियम डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी !

इसिसच्या भरती कार्यक्रमात मोठा वाटा असलेला डॉ. इजास रशीद याचाही या संस्थेशी जवळचा संबंध आहे. या शाळेला श्रीनगर आणि भाग्यनगर येथून लाखो रुपयांचा निधी मिळाल्याचे…

एका हिंदु आर्इची झाकिर नाईककडे मागणी, ‘मला माझा मुलगा परत दे !’

डॉ. झाकीर नाईक यांच्या चिथावणीखोर भाषणांमुळे प्रभावित होऊन राजस्थानमधील एका हिंदु युवकाने धर्मांतर केल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. संदीप रावल असे त्याचे नाव असून…