Menu Close

काश्मीर वाचले, तरच भारत वाचेल ! – श्री. प्रमोद मुतालिक

काश्मीर हे भारताचे प्रवेशद्वार आहे. आज पाकसमर्थित काश्मीरच्या आझादीची (मुक्ततेची) चळवळ चालू आहे. तेथील हिंदूंना २६ वर्षांपूर्वी हाकलून लावण्यात आले. आता काश्मीर भारतापासून वेगळे करण्याचे…

मध्यप्रदेशातील गोशाळेतील १ सहस्र २०० गायींचा मृत्यू !

गोशाळेत क्षमतेपेक्षा अधिक गायी आहेत. त्यामुळे त्यांना चारा पुरवण्यात अडचण येत आहे, औषधोपचारही देण्यात अडचण आहे, असे म्हटले जात आहे. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या मते, पॉलिथीन…

तुळजापूर देवस्थान घोटाळ्याचे अन्वेषण असमाधानकारक : ८ आठवड्यांत अहवाल सादर करा ! – उच्च न्यायालय

तुळजापूर देवस्थान समितीच्या मालकीच्या २६५ एकर जमिनीच्या कागदपत्रांत अवैधरित्या फेरफार झाल्याचे वर्ष २००८ मध्ये उघड झाले होते. या प्रकरणी दोन शासकीय अधिकार्‍यांचे निलंबनही झाले होते.

खार (मुंबई) येथील महिला पत्रकारितेचा विनयभंग आणि तिला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली…

हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ !

स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून आग्रा येथे १ ते १५ ऑगस्ट पर्यंत राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ राबवण्यात येत आहे.

पाक रुग्णालयात स्फोट; मृतांची संख्या ७०

क्वेट्टामधील प्रसिद्ध वकील बिलाल कासी यांच्यावर आज सकाळी गोळीबार होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या वकिलाचा मृतदेह या सरकारी रुग्णालयात आणला असता, तेथे शेकडो…

अभिनेत्री सनी लिओनवर कोणती कारवाई झाली याची माहिती द्यावी : रणरागिणी शाखा

तरुण पिढीला अनैतिकतेकडे घेऊन जाणार्‍या अभिनेत्री सनी लिओनवर कारवाई झाल्यास तरुण पिढीवर होणार्‍या कुसंस्कारांचा धोका टळेल. यासाठी सनी लिओनवर कोणती कारवाई झाली आणि काय शिक्षा…

काश्मीरमध्ये हिंसाचार माजवणार्‍या देशद्रोही धर्मांधांवर थेट कारवाई करावी ! – राष्ट्राभिमानी हिंदू

आतंकवादाचे समर्थन करणार्‍या लोकप्रतिनिधींना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लागू करण्यात यावे.

एका विवाहित धर्मांधाने हिंदु युवतीला पळवून नेल्याने फोंडा येथे तणाव !

कुर्टी, फोंडा येथील एका प्रतिष्ठित हिंदु कुटुंबातील २९ वर्षीय युवती लव्ह जिहादला बळी पडली आहे. एका पन्नाशीच्या जवळ पोहोचलेल्या विवाहित, तसेच मुलांचा बाप असलेल्या धर्मांधाने…

सनातनला दडपण्याच्या प्रयत्नांतून सनातनचे कार्य आणखी वाढणार ! – अधिवक्ता अमृतेश एन्.पी.

कर्नाटक राज्य सरकार हिंदु परंपरा, संस्कृती, धार्मिक विधी यांवर गदा आणून कायद्याने ते नष्ट करू पहात आहे. हे विधेयक संमत करण्याच्या कटामध्ये काही बुद्धीवादी, निधर्मी…