थिरूवेल्लूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांनीही सहभाग घेतला होता. समितीचे श्री. श्रीराम लुकतुके आणि सौ. उमा रविचंद्रन् यात सहभागी झाल्या होत्या.
कांगो रिपब्लिक येथे झालेल्या बॉम्बस्फोटात भारताचे ३२ शांती सैनिक जखमी झाले आहेत. स्फोटात एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यूएन मिशनच्या हवाल्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त…
भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध न करून देणारे निष्क्रीय प्रशासन ! येथील वाहनतळावर वाहने उभी करण्यास जागा नसते. तेथे कुणी सुरक्षारक्षकही नेमलेला नाही. वाहनधारक एकमेकांशी वाद घालतात.…
कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा…
नास्तिकतावादी साम्यवाद्यांना हिंदूंच्या धार्मिक परंपरांमध्ये ढवळाढवळ करण्याचा काय अधिकार ? साम्यवादीवाले मुस्लिम पर्सनल लॉमध्ये हस्तक्षेप करण्याला विरोध करतात आणि दुसरीकडे स्वतः हिंदूंच्या परंपरांमध्ये हस्तक्षेप करतात,…
बांगलादेशच्या ब्राह्मणबाडिया जिल्ह्यातील नासीरनगरमध्ये हिंदूंची मंदिेरे आणि घरे यांवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणाला ७ दिवस झाले असतांनाच पोलिसांनी याच भागातील एका मशिदीतून श्री लक्ष्मीदेवीची मूर्ती हस्तगत…
महिलांमध्ये स्वसंरक्षणाविषयीची जागृती व्हावी, या उद्देशाने अंबरनाथ येथील गावदेवी मंदिर मंडळात कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने समितीच्या वतीने पथनाट्य दाखवण्यात आले. त्याचसमवेत फॅक्टनिर्मित आतंकवादाचे भीषण सत्य हे…
अन्य धर्मियांच्या धर्मगुरूंची लैंगिक शोषणाच्या संदर्भातील वृत्त दडपणारी भारतातील प्रसारमाध्यमे हिंदूंच्या संतांविषयी खोटी वृत्ते प्रसारित करून त्यांची अपकीर्ती करतात !
आतापर्यंत कोणत्याही पहार्याविना माळरानावर सुरक्षित असलेल्या शेकडो रेखीव आणि सुबक मूर्ती आता अचानक नाहीशी होत आहेत. अनेक किल्ले आणि मंदिरे यांच्या जवळच्या परिसरात असलेल्या मूर्ती…
टिपू सुलतान जयंतीला विरोध करणार्या ३१ हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना १० लक्ष रुपयांचा बाँड भरण्याचा आदेश !
टिपू जयंतीला विरोध करणार्या नेत्यांची नावे तहसीलदारांनी मागवून घेतली आहेत. बाँड भरण्यास नकार देणार्या हिंदु नेत्यांना टिपू सुलतान जयंती साजरी होईपर्यंत कारागृहात पाठवले जाईल, असे…