पुणे येथील गौरीशंकर टी कंपनी या दुकानावर लावलेला भगवान शंकराचे विडंबन करणारा फलक हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यानी प्रबोधन केल्यानंतर पालटला.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे कार्य मी सतत वृत्तपत्रातून वाचतो. समितीच्या कार्यकर्त्यांनी केपे तालुक्यातील दुर्गम भागत असलेल्या आमच्या काजूर गावात हिंदूसंघटन मेळाव्यानिमित्त बैठक…
हिंदूंच्या देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेले गोणपाट हल्ली बाजारात बर्याच ठिकाणी आढळून येत आहेत. देवतांची किंवा राष्ट्रपुरुषांची चित्रे असलेले गोणपाट वापरल्याने अजाणतेपणाने धर्म अथवा…
करावे गावातील प्रसिद्ध गणेश मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरीची घटना घडली आहे. केवळ तीन मिनिटांमध्ये मंदिरातील मौल्यवान वस्तू आणि दानपेटीवर हात साफ करुन चोरटे पसार झाले…
हिंदूंच्या मालकीच्या रिक्शात बसून मुलींशी चाळे करणार्या धर्मांधांना जाब विचारणार्या हिंदुत्वनिष्ठ रिक्शामालकाला धर्मांधांनी सळया आणि विटा यांच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात मारहाण करण्याची घटना घडली.
बेंगळुरू येथील टाऊन हॉलमध्ये सरकारने जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि अन्य मंत्री सहभागी झाले होते. याविरोधात भाजपचे कार्यकर्ते टाऊन हॉलच्या बाहेर…
बांगलादेशमधील गोविंदपूर जिल्ह्यात असलेल्या रंगपूर साखर कारखान्याच्या परिसरातील हक्काच्या भूमीतून जाण्यास नकार देणार्या मूळ हिंदु संथाल आदिवासींवर पोलीस, शीघ्र कृती दल आणि स्थानिक गुंड यांनी…
कार्तिकी सोहळ्यासाठी राज्याच्या विविध भागांतून वारकरी पायी दिंड्या-पताकांसह पंढरपुरात दाखल होऊ लागले आहेत. चंद्रभागा नदीपात्र अद्यापही कोरडेच असल्याने भाविकांची कुंचबणा होत असून, पंढरपूर येथील बंधाऱ्यातून…
नवी देहलीत ७ नोव्हेंबर १९६६ या दिवशी गोरक्षा आंदोलनाच्या वेळी इंदिरा गांधी सरकारने आंदोलनात उपस्थित गायी, संत आणि हिंदू यांच्यावर गोळ्या झाडण्याचा आदेश दिला होता.…
हिंदूंवरील अन्याय दूर करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना करणे’, हा होय. यासाठी अधिवक्त्यांनी पुढाकार घेऊन हिंदूंना आधार देणे, कायदेविषयक साहाय्य करणे आवश्यक आहे.