Menu Close

आमच्या विरोधात काँग्रेसचे षड्यंत्र ! – साध्वी प्रज्ञासिंह

आमच्याविरोधात तत्कालीन काँग्रेस सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आले. भगवा आतंकवाद दाखवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले. गेली ९ वर्षे आम्ही अन्याय आणि अत्याचार सहन केला आहे.

कल्याण येथे २ धर्मांध चोरांना अटक

ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हेगारी सूचीत अग्रस्थानी असलेल्या २० आरोपींपैकी मम्मू उपाख्य वसीम संजय इराणी (वय २२ वर्षे) आणि अब्दुल्ला संजय उपाख्य सैय्यद इराणी (वय १७…

कर्नाटक राज्यातील विविध शहरांमध्ये वृद्धिंगत होत असलेले हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रसाराचे कार्य

कुणिगलमधील पवाड बसवण्ण मठ येथे पौर्णिमेच्या निमित्ताने ‘शिवाची उपासना’ या विषयावर सौ. सुमा मंजेश यांनी प्रवचन केले. या प्रवचनाचा लाभ १८० जिज्ञासूंनी घेतला.

अयोध्येतील श्रीराम मंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार ! – पू. कुंभार महाराज

अयोध्येतील श्रीराममंदिर हे हिंदूंचे आहे आणि ते हिंदूंचेच रहाणार आहे. हिंदूंनी संघटित होऊन राममंदिर उभारले पाहिजे, असे उद्गार पू. कुंभार महाराज यांनी काढले. येथे घेण्यात…

अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा ! – मनोज घोडके, जिल्हाध्यक्ष, हिंदु एकता आंदोलन पक्ष

अयोध्येतील श्रीराममंदिराचा निकाल केंद्र सरकारने तातडीने द्यावा, असे प्रतिपादन हिंदु एकता आंदोलन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोज घोडके यांनी धुळे येथील महाराणा प्रताप पुतळ्याजवळ झालेल्या राष्ट्रीय…

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानविरोधी घोषणा

पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाक सैन्याने भूमी बळकवल्यामुळे स्थानिक लोकांनी आंदोलन चालू केले आहे. कोटली येथे लोक निदर्शने करत आहेत. त्या ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले असून पाकिस्तानविरोधी…

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांतीसाठी हिंदू यज्ञयाग करणार

दक्षिण आफ्रिकेमध्ये शांती प्रस्थापित व्हावी, यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्यदिनी क्वाझुलू-नतालच्या पोर्ट शेपस्टन शहरातील क्रीडा मैदानावर प्राचीन वैदिक यज्ञयाग करण्याचे तेथील हिंदूंनी ठरवले आहे.

वशेणी (जिल्हा रायगड) येथे प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वशेणी येथील राधाकृष्ण मंदिरामध्ये प्रथमोपचार प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ५० जणांनी याचा लाभ घेतला. या शिबिरासाठी ५० महिला आणि…

मलेशियात हिंदूंचा अवमान करणारी कविता लिहिणार्‍या मुसलमान धर्मगुरूंच्या विरोधात हिंदु संघटनांंकडून तक्रार

पेरलिस मुफ्ती डॉ. महंमद असरी यांनी त्यांच्या कवितेतून हिंदु समुदायाचा अवमान केल्याच्या प्रकरणी मलेशियातील सुमारे ४० हिंदु संघटनांनी त्यांच्या विरोधात सेन्तुल पोलीस मुख्यालयात तक्रार केली…

यवतमाळ येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन

हिंदूंना रामजन्मभूमीवर पूजा करण्याची विशेष अनुमती मिळावी आणि श्रीराममंदिरही उभारण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. येथील दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन…