
चेन्नई (तमिळनाडू) – ज्या सनातनने लोकांना विभागण्याचे काम केले, तो नष्ट केला पाहिजे, असे विधान तमिळनाडू विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि द्रमुकचे आमदार उदयनिधी स्टालिन यांनी विधानसभेत केले. राज्यात प्रथम राष्ट्रगीत ‘जन गण मन’, नंतर राष्ट्रीय गीत ‘वन्दे मारतम्’ आणि त्यानंतर तमिळाडूचे राज्यगीत लावण्यात येत असल्यावरून वाद निर्माण झाला आहे. राज्याच्या नियमानुसार प्रथम राज्यगीत वाजवणे आवश्यक असल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. त्यावर बोलतांना उदयनिधी यांनी वरील विधान केले.
Udhaynidhi Stalin’s remark, that Sanatana Dharma must be eradicated, has already been adjudged by courts as “hate speech and a clear attack on Hinduism carrying implications akin to genocide”.
Today, inside the Tamil Nadu assembly, Stalin repeated the statement. No one objected. pic.twitter.com/cN6axFo4ak
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 12, 2026







