Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर

या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. Read more »

उज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम !

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी ! अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया. Read more »

विद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा !

गणपतीचा जप केल्याने चतुर्थीच्या काळातील गणेशतत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. तसेच मनाची एकाग्रता आणि ग्रहणक्षमता वाढते. मनातील भीतीचे विचार जातात. Read more »

विदेशी आस्थापनांचे ‘कॅडबरी’सारखे खाद्यपदार्थ अन् कृत्रिम शीतपेये न पिणे, ही देशसेवा !

विदेशी आस्थापनांचे खाद्यपदार्थ, पेये आणि इतर वस्तू यांची खरेदी करून राष्ट्राचा पैसा विदेशी आस्थापनांच्या घशात घालण्यापेक्षा तो पैसा स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांच्या कार्यासाठी उपयोगात आणून देशसेवा आणि धर्मसेवा करा ! Read more »

पर्यावरणाच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना

पर्यावरणाचा समतोल राखला गेला तरच आपली सृष्टी आनंदी राहील हे सर्वज्ञात आहे. सध्या होणा-या प्रदूषणामुळे निसर्गाजा समतोल बिघडत आहे. यासाठीच त्याच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत. Read more »

ध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम

ध्वनीप्रदूषणाविषयीचे गांभीर्य सर्वांमध्ये निर्माण व्हावे आणि प्रत्येकाने स्वतःपासून ध्वनीप्रदूषण थांबवण्याचा प्रारंभ करावा यासाठी खालील लेख प्रस्तुत केला आहे. Read more »

कुटुंबियांनी एकत्रित जेवण्याचे लाभ !

रात्रीच्या वेळी सगळ्यांनी एकत्र बसून जेवणे, हे तुमच्या कौटुंबिक सौख्यासाठी चांगले आहे, असा निष्कर्ष एका अभ्यासाअंती काढण्यात आला आहे. Read more »

उत्तम आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा पाळा !

शरीर आणि मन यांचा एकमेकांशी संबंध आहे. शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य हे एकमेकांना पूरकही असतात. वेळेत न जेवल्यास शरीरस्वास्थ्य बिघडते. यासाठी वेळेत जेवणे महत्त्वाचे ठरते. Read more »