मकरसंक्रांत

संक्रांतीचे महत्त्व : या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते. या काळात रज-सत्त्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा काळ साधना करणार्‍यांना पोषक असतो. Read more »

महाशिवरात्री

महाशिवरात्रीनिमित्त सर्वांनीच ‘शिव’ या देवाविषयीची शास्त्रीय माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. आपल्या देवतांची होणारी टिंगल आणि चेष्टा थांबवणे, ही खरी देवाची भक्ती करण्यासारखे आहे. Read more »

‘होळी’ या सणातील अपप्रकार रोखून ईश्वराची कृपा संपादन करूया !

‘विद्यार्थी मित्रांनो, हिंदु संस्कृतीनुसार आपण आपल्या देशात अनेक सण साजरे करतो. सणाच्या दिवशी आपण आनंदी होऊन आपल्याला इतरांना आनंद देता यायला हवा. Read more »

शनीच्या साडेतीन पिठांपैकी एक असलेले व प्रभु श्रीरामचंद्रांच्या हस्ते स्थापलेले श्री शनिमंदिर

या मंदिरात शनिमहाराजांची जागृत आणि पुरातन मूर्ती आहे. या मंदिराचे महत्त्व असे आहे की, कालाची पूजा केल्याविना शनीची पूजा होत नाही. या ठिकाणी प्रत्यक्ष काल किंवा यम यांची स्थापना शनिमहाराजांसमवेत केलेली आहे, तसेच ‘घटी’ वा ‘यमी’ किंवा ‘वेळ’ म्हणतो, यांचीही या ठिकाणी स्थापना केलेली आहे. Read more »

उज्जैन येथील महर्षि सांदीपनि आश्रम !

जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे गुरु म्हणजे सांदीपनिऋषी ! अशा या गुरुवर्य सांदीपनिऋषी यांची आज मार्गशीर्ष शुक्ल पक्ष द्वादशीला जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करूया. Read more »

विदेशी आस्थापनांचे ‘कॅडबरी’सारखे खाद्यपदार्थ अन् कृत्रिम शीतपेये न पिणे, ही देशसेवा !

विदेशी आस्थापनांचे खाद्यपदार्थ, पेये आणि इतर वस्तू यांची खरेदी करून राष्ट्राचा पैसा विदेशी आस्थापनांच्या घशात घालण्यापेक्षा तो पैसा स्वराष्ट्र आणि स्वधर्म यांच्या कार्यासाठी उपयोगात आणून देशसेवा आणि धर्मसेवा करा ! Read more »

पर्यावरणाच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना

पर्यावरणाचा समतोल राखला गेला तरच आपली सृष्टी आनंदी राहील हे सर्वज्ञात आहे. सध्या होणा-या प्रदूषणामुळे निसर्गाजा समतोल बिघडत आहे. यासाठीच त्याच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना प्रस्तुत लेखात मांडल्या आहेत. Read more »

ध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम

ध्वनीप्रदूषणाविषयीचे गांभीर्य सर्वांमध्ये निर्माण व्हावे आणि प्रत्येकाने स्वतःपासून ध्वनीप्रदूषण थांबवण्याचा प्रारंभ करावा यासाठी खालील लेख प्रस्तुत केला आहे. Read more »