श्रीवर्धन

श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.
Read more »

नाशिकचे सुंदरनारायण मंदिर

नाशिक शहराला मंदिरांचे शहरही म्हटले जाते. येथे प्रसिद्ध मंदिरं आहेत. यापैकीच एक म्हणजे सुंदरनारायण मंदिर. गोदावरी तीरावर वसलेले सुंदरनारायण मंदिर स्थापत्यशैलीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. Read more »

तरसोदचा जागृत गणराया

जळगाव- भुसावळ महामार्गावर जळगावपासून आठ किमी अंतरावर तरसोद फाटा आहे. या फाट्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर शिवकालीन गणरायाचे जागृत देवस्थान आहे. Read more »

गाणगापूर

हे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. Read more »

नरसोबाची वाडी

मिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते. Read more »