अक्कलकोट

सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे समाधी देवस्थान सोलापूरपासून फक्त ४५ कि. मी. अंतरावर असून असंख्य श्रद्धावानांचे पवित्र ठिकाण आहे. Read more »

शेगांव

बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळचे हे ठिकाण संत गजानन महाराज यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले
आहे. Read more »

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान- कारंजे

श्रीनरसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेले हे गाव आज लाड कारंजे या नांवाने ओळखले जाते. शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले हे गाव वर्‍हाडांतील अकोला जिल्ह्यात आहे. Read more »

पंढरपूरः महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र

भक्त पुंडलिकाच्या आग्रहाखातर आणि त्याने फेकलेल्या विटेवर तो सावळा विठू कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि पंढपूर हे महाराष्ट्राचे आद्य तीर्थक्षेत्र बनले. Read more »

श्रीक्षेत्र श्री हरिहरेश्वर

रायगड जिल्ह्यातील श्री क्षेत्र हरिहरेश्वर हे स्थान दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. हरिहरेश्वरला भारतातील एक महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. हरिहरेश्वर हे गाव ब्रह्मगिरी, विष्णूगिरी, शिवगिरी, पार्वती या चार टेकड्यांच्या कुशीत आहे. Read more »

जेजुरी

पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. जेजुरी पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर असून, अष्टविनायकाचे स्थान मोरगाव जेजुरीपासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे.
Read more »

श्रीक्षेत्र गणपतीपुळे

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. Read more »