Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

सुभाषचंद्र बोस – आझाद हिंद सेना

आझाद हिंद सेना ही भारतीय पारतंत्र्याच्या काळात भारताची सेना होती. याची स्थापना सुभाषचंद्र बोसनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात केली.प्रत्येक हिंदुस्थानियाच्या अंगावर रोमांच उभे करणारे शब्द. Read more »

राजमाता जिजाबाई

राजमाता जिजाबाईनी शिवरायांना गोष्टी सांगीतल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्‍या दुष्ट रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. Read more »

दादाभाई नौरोजी

दादाभाई नौरोजी शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयात गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. या कॉलेजात प्राध्यापक म्हणून नियुक्त झालेले पहिले भारतीय म्हणून ते गणले जातात. Read more »

‘पुण्यश्लोक’ अहिल्याबाई होळकर

मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी Read more »

राष्ट्रवादाच्या महानतम पुरोधांमधून एक, असे वर्णिले गेलेले बिपिनचंद्र पाल !

भारताच्या राजनैतिक इतिहासात लोकमान्य टिळक आणि लाल लाजपत राय याच्याबरोबर केलेल्या सहकार्यामुळे स्वातंत्र्यलढ्याशी संबंधित आहेत. साहस, साहाय्य व त्याग यांद्वारे संपूर्ण राजनैतिक स्वातंत्र्य किंवा स्वराजासाठी मागणी केल्यामुळे……… Read more »

१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभदिन

१८५७ सारखी प्रचंड क्रांती हेतूव्यतिरिक्‍त घडणे शक्य आहे काय ? दिल्लीला पडलेले वेढे, कानपूरला झालेल्या कत्तली, साम्राज्यांचे उभारलेले ध्वज व त्या ध्वजांखाली लढत लढत शूरांच्या धारातीर्थात पडलेल्या उड्या…. Read more »

भारतमातेला परदास्यातून मुक्त करण्यासाठी अत्याचारी इंग्रजांवर गोळ्या झाडणारे चापेकर बंधू !

विशी-पंचवीशीतील तरुणांपुढे राष्ट्रकार्यासाठी शौर्य आणि असीम त्याग करण्याचा आदर्श ठेवणारे एकाच कुटुंबातील तिघे चापेकर बंधू !
Read more »

हुतात्मा अनंत कान्हेरे !

अनंत कान्हेरे यांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. Read more »

मंगल पांडे : १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील पहिला क्रांतीवीर

मंगल पांडे ३४ व्या पलटणीतील तरुण ब्राह्मण शिपाई होते. ते क्रांतीपक्षाचे सदस्य होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीवर त्या वेळी इंग्रज अधिकार्‍यांनी गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेल्या नव्या काडतुसांचा प्रयोग करून पहाण्याचे ठरवले. Read more »