`वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे !’ मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा !

* भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा
* जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा. Read more »

वेळेचे व्यवस्थापन

वेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो. Read more »