दहा प्राण

प्राण : श्वास. नाकातून आपण आत घेतो तो वायु
अपान : उच्छवास.नाकातून आपण बाहेर सोडतो तो वायु
व्यान : आपल्या अवयवांना हालचाल करायला लावणारा वायु
मान : रक्ताभिसरण करणारा वायु
उदान : अन्न गिळण्यास मदत करणारा वायु
नघ : ढेकर आणणारा वायु
कुरम् : पापण्यांची उघडझाप करणारा वायु
कृकल : जांभई आणणारा वायु
देवदत्त : भूक निर्माण करणारा वायु
धनंजय : मृत्यूनंतर शरीरात राहून मृत शरीर फुगवणारा वायू