ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग : २

॥ श्रीगणेशायनमः ॥

ज्ञानदेवम्हणेविठ्ठलासी ॥ समाधानतूंचिहोसी ॥
परीसमाधिहेतुजपासी ॥ घेईनदेवा ॥१॥

नलगेमजभुक्ती ॥ नलगेमज मुक्ती ॥
तुझ्याचरणींअती ॥ थोराआर्ती ॥२॥

विठोजीम्हणेज्ञानदेवा ॥ ज्ञानसागराअनुभवा ॥
चनेंचिविसावा ॥ झालामज ॥३॥

ऐकेज्ञान चक्रवर्ती ॥ तूंतंवज्ञानाचीचमूर्ती ॥
परीपुससीजे आर्ती ॥ तेकळलीमज ॥४॥

एकएकअनुभव कृपा ॥ पदांतरेंकेलासोपा ॥
तरीयांतमाझीकृपा ॥ सकळहीवोळली ॥५॥

ज्ञानदेवाचरणींमिठी ॥ नेंसीपडलीएकेगोठी ॥
दृश्यादृश्यझालीएक भेटी ॥ प्रत्यक्षभेटविलेंसी ॥६॥

करठेउनीकुरदृष्टी ॥ प्रत्यक्षभेटविलेंसी ॥६॥

करठेउनीकुर ॥ सर्वांगन्याहारन्याहाळी ॥
म्हणेतुवां घेतलीजेआळी ॥ तेसिद्धीतेंपावेल ॥७॥

नामा उभा ॥ असे सन्मुख ॥ थोरखेददुःख ॥
म्हणे ज्ञानांजनमहासुख ॥ समाधीघेतसे ॥८॥