चौसष्ट कला कोणत्या ?

भारतीय संस्कृतीत ज्या

चौसष्ट कलांचा उल्लेख आला आहे त्या अशा…

१. गीत
२. वाद्य
३. नृत्य
४. नाटय
५. आलेख-रेखाकर्म
६. गोंदणे
७. फुलोरा रचणे
८. पुष्पशेज रचना
९. मेंदी रचना
१०. रत्नजड़विणे
११. जिन्नस -रचना
१२. जलतरंग
१३. चित्रकला
१४. पुष्पहार रचना
१५. कशीदा काम
१६. भरत काम
१७. पुष्प-कर्ण फूले रचना
१८. जल अटकाव रचना
१९. पेये तयार करणे
२०. पडदे तयार करणे
२१. सुगंधी द्रव्ये बनविणे
२२. वीणावादन
२३. कोडी, उखाणे सोडविणे
२४. मूर्तिकला
२५. ठकविद्या
२६. वाचन
२७. ऐतिहासिक देखावे बनविणे
२८. समस्यापूर्ती
२९. बोथाटी, दांडपट्टा खेळणे
३०. बागकाम करणे
३१. मंत्र-तंत्र-यंत्र विज्ञान
३२. काव्यकल्पना
३३. नजरबंदी
३४. कोटीबाजपणा
३५. सुतारकाम
३६. बांधकाम
३७. रत्नपरीक्षा
३८. धातुपरीक्षा
३९. वृक्षपरीक्षा
४०. खाणीची परीक्षा
४१. हातचलाखी
४२. हरहुन्नर कसब
४३. वशीकरण
४४. पगडबंदी
४५. केशरचना
४६. पाक कौशल्य
४७. फासे खेळणे कसब
४८. मुठीतील गुपित ओळखणे
४९. शृंगारसाजाची रचना
५०. चौर्यकला
५१. झुंज लावण्याचे कसब
५२. पोपट-मैना इत्यांदिस बोलावयास शिकवणे
५३. देशभाषेचे सांगोपांग ज्ञान
५४. वेगवेगळे गंध तयार करणे
५५. तौलनिक भाषा विज्ञान
५६. उत्साहित करण्याचे कसब
५७. चेटूक करणे
५८. रंगीत रत्ने तयार करणे
५९. वस्त्रे तयार करणे
६०. बहुरूप्याचे कसब
६१. छंद रचनाज्ञान
६२. इंद्रजाल
६३. मुलांचे खेळ
६४. जारणमारण

Leave a Comment