जगाने स्वीकारलेल्या दशमान
पद्धतीचे मूलस्थान ‘हिंदु गणित’ आहे.

  • हिंदुस्थानच्या खगोलतज्ञांनी प्राचीन काळीच ‘सूर्य स्थिर असून पृथ्वी त्याच्याभोवती फिरत आहे’, हे सांगितलेआहे.

  • अजंठा आणि वेरूळ येथील गुंफांमधील शतकानुशतके टिकलेले रंग हिंदुस्थानच्या रसायनशास्त्रातील प्रगतीचेप्रमाण आहेत.

  • हिंदूंची वास्तूशास्त्र आणि शिल्पकला यांतील प्रगती अनेक कोरीव आणि भव्य देवालयांनी सिद्ध केली आहे.

  • विष्णुस्तंभाजवळील (कुतुबमिनारजवळील) न गंजणारा विजयस्तंभ हिंदूंच्या धातूशास्त्रातील प्रगतीचा परिचयकरून देत आजही उभा आहे.

पाश्चात्त्य संशोधक विचारही करू न शकणारे असे संशोधन सहस्रो वर्षांपूर्वी करणार्‍या आपल्या हिंदुपूर्वजांचा अभिमान बाळगा !

Leave a Comment