आचार्य भारद्वाज : राईट बंधूंच्या पूर्वी २५०० वर्षे विमानाचा शोध लावणारे !


आचार्य भारद्वाज यांनी इ.स.पूर्व ६०० वर्षे विमानशास्त्राविषयी महत्त्वाचे शोधलावले. एका ग्रहावरुन दुसर्‍या ग्रहावर उडणार्‍या व एका विश्वातून दुसर्‍याविश्वात उडणार्‍या विमानांचा शोध, तसेच विमान अदृश्य करणे यांसारखेपाश्चात्त्य संशोधक विचारही करू न शकणारे संशोधन आचार्य भारद्वाज यांनीकेले होते.

पाश्चात्त्य वैज्ञानिकांचा थिटेपणा सिद्ध करणारे संशोधन हजारो वर्षांपूर्वीकरणारे ऋषीमुनी हेच खरे संशोधक आहेत.

मुलांनो, त्यांचा आदर्श बाळगा !