कर्करोग प्रतिबंधित करणारे
पातंजलीऋषींचे योगशास्त्र !

‘पातंजलीऋषींनी २१५० वर्षांपूर्वी सांगितलेले ‘योगशास्त्र’, हा कर्करोगासारख्या दुर्धर व्याधीवरसुपरिणामकारक उपचार असून योगसाधनेमुळे कर्करोग प्रतिबंधित होतो.’

– भारत शासनाच्या ‘अखिलभारतीय आयुर्विज्ञान संस्थे’च्या (‘एम्स’च्या) ५ वर्षांच्या संशोधनाचा निष्कर्ष !