देशप्रेमींना फाशी आणि ३० लाख हिंदूंची हत्या या सर्वांना गांधीच उत्तरदायी ! – ठाकूर अजयसिंह सेंगर, अध्यक्ष, महाराणा प्रताप बटालियन

वर्ष २००८ पासून ‘महाराणा प्रताप बटालियन’च्या वतीने गांधी जयंती हा दिवस निषेध म्हणून ‘काळा दिवस’ मानला जातो. गांधींमुळे देशाची फाळणी झाली असे प्रतिपादन महाराणा प्रताप बटालियनचे अध्यक्ष ठाकूर अजयसिंह सेंगर यांनी केले. Read more »

ख्रिस्ती मिशनर्‍यांचे धर्मांतर करण्याचे कार्यक्रम पोलिसांनी कायमस्वरूपी रहित करावेत ! – भारतीय सिंधु सभा संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) येथे गेल्या ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून सिंधु समाजातील लोकांना आमिष दाखवून धर्मांतर करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. येथे येशूची प्रार्थना करण्याच्या नावाखाली कार्यक्रम आयोजित करून सिंधु समाजातील लोकांचे धर्मांतर करण्यात येत आहे. Read more »

दोन वासरांना धर्मांधांपासून वाचवून त्यांना गोशाळेत घेऊन जाण्यासाठी दिला लढा !

दुर्गाडी येथे मोठ्या प्रमाणात धर्मांधांची वस्ती आहे. या प्रकरणामुळे तेथे मोठ्या प्रमाणात धर्मांध जमले. तेव्हा हिंदुत्वनिष्ठही तेथे मोठ्या प्रमाणात जमले, त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा फौजफाटाही तेथे आला. Read more »

नेवासा (जिल्हा नगर) येथे हिंदुत्ववाद्यांकडून पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन !

पाकपुरस्कृत आतंकवाद्यांकडून काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर आक्रमण करण्यात आले होते. याचा निषेध म्हणून नेवासा येथील बजरंग दल, विश्‍व हिंदु परिषद, भाजप आणि अन्य हिंदुत्ववादी संघटना यांनी एकत्रितपणे पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. Read more »

विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करणार्‍या सनातन संस्थेवर खोटे आरोप करू नका ! – पू. ईश्‍वरबुवा रामदासी

सनातन संस्था आज विश्‍वभरात हिंदु संस्कृतीचा प्रचार करत आहे. संस्थेवर खोटे आरोप करू नका. त्याचप्रकारे अटक केलेल्या सनातनच्या निष्पाप साधकांना त्रास देऊ नका आणि सनातनच्या साधकांचा छळ थांबवा, असे मार्गदर्शन भाळवणी (विटा) येथील पू. ईश्‍वरबुवा रामदासी यांनी केले. Read more »

इचलकरंजी येथे अज्ञात समाजकंटकांनी विश्‍व हिंदु परिषदेचा फलक चौथ्यांदा फाडला !

आतापर्यंत ३ वेळा फलक फाडल्यानंतर प्रत्येक वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करून एकाही गुन्हेगाराला अटक केली नाही. Read more »

हिंदुत्ववाद्यांच्या सुटकेसाठी अमरावती शहरात व्यापक आंदोलनाची आवश्यकता ! – श्री. नितीन व्यास, भगवा सेना

हिंदु ऐक्य मेळावा ही काळाची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी या गणेशोत्सवात शहरातील प्रत्येक मंडळामध्ये लव्ह जिहादविषयी माहिती देणारी पत्रके वितरीत करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याचा निर्धार करूया. Read more »

न्यायालयीन प्रक्रियेचा सुयोग्य उपयोग करून अधिवक्त्यांनी धर्मरक्षणार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी ! – अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर

अनेकदा दंगलींच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी दंगल केलेली असूनही हिंदूंना अन्याय्यपणे अटक केली जाते. अशा वेळी धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी पोलिसांना त्याची दूरध्वनीवरून किंवा आवश्यकतेनुसार पत्राने जाणीव करून दिल्यास पोलीस धर्मांधांवर कारवाई करतात, असा अनुभव आहे. Read more »

बालभारतीच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्‍या संबंधितांवर कठोर कारवाई करा ! – हेमंत सोनवणे

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे. Read more »

नपुंसकत्व वाढल्याने हिंदूची लोकसंख्या घटली : डाॅ. प्रवीण तोगडिया, विश्व हिंदू परिषद

तुम्ही बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटीज तयार करत आहात. मात्र, देशात पुढील काळात हिंदूच उरले नाही तर या बुलेट्र ट्रेनने कोण प्रवास करणार?, स्मार्ट सिटीजमध्ये कोण राहणार?, असा प्रश्न तोगडिया यांनी उपस्थित केला. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​