सुरक्षेचा बागुलबुवा निर्माण करून हिंदूंना धार्मिक विधी करण्यापासून वंचित ठेवण्याचा शासनाला अधिकार नाही ! – सुमित सागवेकर, हिंदु जनजागृती समिती

देवतेला श्रीफळ अर्पण करणे, हा हिंदूंचा एक धार्मिक विधी असून श्रीफळाच्या माध्यमातून त्या देवतेची पवित्रके प्राप्त होतात, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे श्री सिद्धीविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीला श्रीफळावर बंदी घालणे म्हणजे हिंदूंना या धार्मिक लाभापासून वंचित करण्यासारखे आहे. Read more »

इसिसच्या आतंकवाद्यांचा खटला लढवणार्‍या अधिवक्त्याला परिवारासह ठार करू ! – हिंदु सेनेची चेतावणी

गुजरातमध्ये आतंकवादविरोधी पथकाने भावनगर येथून इसिसच्या दोन आतंकवाद्यांना नुकतीच अटक केली आहे. हे दोघे आतंकवादी भाऊ असून त्यांनी सुरेंद्रनगर येथील मंदिरावर आक्रमण करण्याचा कट रचला होता. Read more »

केरळमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणाऱ्या साम्यवाद्यांच्या विरोधात महाराष्ट्रातील हिंदुत्वनिष्ठांची वज्रमूठ

केरळ राज्यात साम्यवाद्यांच्या आतंकवादाचे प्रमाण वाढत असून हिंदुत्वनिष्ठ आणि संघ कार्यकर्ते यांच्या हत्याही होत आहे. याच्या विरोधात १ मार्च या दिवशी महाराष्ट्रातील हिंदू एकवटले. ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने, सभा घेऊन निषेध व्यक्त करण्यात आला. Read more »

गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणा-या धर्मांधांवर त्वरित आणि कठोर कारवाई करा !

मालेगाव येथील गोरक्षक श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर गोतस्करांकडून झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा निषेध व्यक्त करत कायदा-सुव्यवस्था बिघडवणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केली. Read more »

मालेगाव येथे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांच्यावर धर्मांधांकडून प्राणघातक आक्रमण

१४ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास गोरक्षा समितीचे अध्यक्ष तथा बजरंग दलाचे कार्यकर्ते श्री. मच्छिंद्र शिर्के यांच्यावर ३० ते ४० धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. Read more »

धर्मांधांनी केलेल्या अतिक्रमणामुळे मलंगगडासाठी द्यावा लागणारा न्यायालयीन लढा

कल्याण येथे मलंगगड या नावाने हिंदूंचे एक देवस्थान आहे. तेथे मच्छिंद्रनाथांची समाधी हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. अशा स्थानावर धर्मांध अतिक्रमण करून तेथे वक्फ मंडळाचे आधिपत्य आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. Read more »

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात होणार्‍या अपप्रकारांमध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे !

विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात चालू असलेला अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, भाविकांच्या भावना दुखावणारे निर्णय आणि शासनाचे याकडे असणारे दुर्लक्ष याविषयी माहिती देऊन ‘यामध्ये विश्‍व हिंदू परिषदेने लक्ष घालावे’, अशी मागणी करण्यात आली. Read more »

संविधानामध्ये पालट करून भारताला हिंदु राष्ट्र बनवले पाहिजे ! – डॉ. प्रवीण तोगाडिया, महामंत्री, विश्‍व हिंदु परिषद

भारतात सहस्रो देवळे वर्षानुवर्षे सुरक्षित होती; पण मुसलमान आक्रमकांच्या आक्रमणानंतर सर्व उद्ध्वस्त झाले. काशी विश्‍वेश्‍वर, सोमनाथ मंदिर अशी अनेक देवळे पाडण्यात आली. ५० कोटी हिंदूंची हत्या करण्यात आली. Read more »

रोहिंग्या मुसलमानांना भारतात थारा देऊ नका ! – हिंदु आंदोलकांची सरकारला चेतावणी

बौद्धबहुल म्यानमार देशातून रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी केल्यानंतर अनेक देशांनी त्यांना थारा दिला नसतांना भारतात मात्र त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या जात आहेत. भविष्यात यांची संख्या वाढल्यास जम्मूमधून हिंदूंना हाकलले जाऊ शकते. Read more »

आता याचना करायची नाही, तर युद्धच होईल ! – रा. स्व. संघाचे दत्तात्रेय होसाबळे

केरळमध्ये कम्युनिस्टांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या मोठ्या प्रमाणात हत्या होत आहेत. या विरोधात २४ जानेवारीला संघाच्या जनाधिकार समितीच्या वतीने देहलीतील जंतरमंतर येथील केरला हाऊस येथे निषेध आंदोलन करण्यात आले. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​