काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणे वाढत आहेत. अशा स्थितीत छातीवर गोळ्या झेलून प्राणार्पण करणारे सैनिक हेच आमच्या देशाचे खरे रक्षक आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या शेकडो क्रांतीकारकांनी देशासाठी…
ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथे धर्माभिमानी हिंदूंसाठी १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने विविध विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
अभिनेते कमल हसन यांनी हिंदूंच्या विरोधात अवमानकारक विधान केल्याच्या प्रकरणी निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी वळ्ळुवर कोट्टम, चैन्नई येथे निषेधमोर्च्याचे आयोजन करण्यात…
श्री. पाटील म्हणाले की, आमचा कायम धर्मजागृती सभेला पाठिंबा असतोच. आपले कार्य उत्तम असून आजच्या समाजाला आता याची खरी आवश्यकता आहे.
हिंदुविरोधी आणि राष्ट्रविरोधी टिपू सुलतानची जयंती गेल्या ३ ते ४ वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील समाजविघातक शक्तींकडून हेतूपुरस्सर साजरी केली जाते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांना वेळीच बंदी घालावी.
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प’च्या माध्यमातून ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ विद्यार्थ्यांची दिशाभूल करत आहेे. लहान वयातील विद्यार्थ्यांच्या मनावर अयोग्य संस्कार आणि त्यांना चुकीचे दिशादर्शन केले जात आहेे.
घटना १७ ऑक्टोबरला घडली असून पीडित मुलीने तक्रार दिल्यावर नेहरूनगर पोलिसांनी आरोपी इम्रान शेख याला अटक केली. अतिशय निर्दयीपणे या इम्रानने या युवतीला मारहाण केल्याचे …
भारतात मोठ्या प्रमाणात घुसखोरी चालू आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील राज्यकर्त्यांनी मतांसाठी बोटचेपे धोरण अवलंबले आहे. त्यांना मतांसाठी घुसखोरी करणार्या मुसलमानांची आवश्यकता आहे.
येत्या १५ दिवसांमध्ये या संघटित भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषी अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर फौजदारी गुन्हे नोंदवण्यात यावेत, अन्यथा समस्त दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमी मावळे पुरातत्व विभागावर…
शनिवारी चर्नी रोड स्थानकाला जोडणाऱ्या धोकादायक पादचारी पुलाच्या सुमारे १५ पायऱ्या कोसळल्या. रात्री घडलेल्या या दुर्घटनेत डोंगरसिंग रामचंद्र राव (६७) व अन्य एक प्रवासी किरकोळ…