Menu Close

हिंदू एकत्रित येऊन काशी विश्‍वनाथ मंदिरात पूजा करतील  तो दिवस दूर नाही : अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन

दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशनाच्‍या उद़्‍बोधन सत्रात ‘प्‍लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्‍ट’ची भीषणता आणि काशी-मथुरा मुक्‍ती आंदोलन’ या विषयावर सर्वोच्‍च न्‍यायालयाचे अधिवक्‍ता विष्‍णु शंकर जैन…

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. हे मंदिर कोरंगी पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे.

शाळांमध्ये विद्यार्थी डॉ. हेडगेवार यांचा नाही, तर जिनांचा धडा शिकणार का ? – कर्नाटकमधील भाजपचे आमदार ईश्वरप्पा

ईश्वरप्पा म्हणाले की, डॉ. हेडगेवार यांच्या भाषणांवर आधारित धडा समाविष्ट करण्यामागे ‘भारताची संस्कृती आणि राष्ट्रभक्ती अधिक सशक्त करणे’, हा उद्देश आहे.

पुण्यातील ‘छोटा शेख’ आणि ‘बडा शेख’ हे दर्गे, म्हणजे पुण्येश्वर अन् नारायणेश्वर मंदिर !

काशीतील ज्ञानव्यापी मशिदीप्रमाणे पुण्यातील पुण्येश्वर आणि नारायणेश्वर या २ मंदिरांच्या जागेवर छोटा शेख अन् बडा शेख यांच्या नावाने दर्गे उभारण्यात आले आहेत. या दर्ग्यांच्या ठिकाणी…

केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय

तथापि मुसलमानांच्या बाजूने ‘पूजास्थळ कायदा-१९९१’ या कायद्याचा अपलाभ उठवून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारला ‘पूजास्थळ कायद्या’सारखे कायदे करण्याचा अधिकार नाही. सार्वजनिक…

पाकिस्तानी मुसलमान नागरिकाने कानपूरमधील ‘शत्रू संपत्ती’वर असलेले राम जानकी मंदिर अवैधपणे विकले !

पाकिस्तानी नागरिकाने उत्तरप्रदेशातील काही भू-भाग मुख्तार बाबा नावाच्या व्यक्तीला विकला होता. कागदपत्रांमध्ये भूमीचा हा भाग मंदिर परिसर म्हणून नोंद आहे. मुख्तार बाबा एकेकाळी या मंदिर…

पोर्तुगिजांनी पाडलेल्या मंदिरांच्या पुनर्उभारणीचे काम करण्यात चूक काय ?

हिंदू कधीही दुसर्‍याची हत्या किंवा त्यांच्यावर आक्रमण करत नाहीत. हिंदूंचेच धर्मांतर केले जात आहे. हिंदूंच्या मंदिरांचे मोठ्या प्रमाणात भंजन करण्यात आले. भंजन झालेल्या मंदिरांची पुनर्उभारणी…

ओडिशातील श्री जगन्नाथ मंदिराला धोका ठरणारा ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ थांबवा !

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे चालू असलेला ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ हा प्रकल्प येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराला गंभीर धोका पोचवू शकतो, अशी शक्यता विश्‍व हिंदु परिषदसमर्थित…

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

बधाई खुर्द गावातील प्राचीन जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना २९ एप्रिल या दिवशी घडली.