अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला विरोध करण्याबरोबरच दक्षिण भारतात हिंदुत्वनिष्ठांच्या होणार्या हत्यांना विरोध करणे, यासाठी १५ नोव्हेंबर या दिवशी शिवमोग्गा जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. Read more »
काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र १ वर झालेल्या एका चर्चासत्रात त्यांनी सनातनचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांना अपमानास्पद वागणूक देत कार्यक्रमातून निघून जाण्यास सांगितले होते. याची देशभरातील हिंदुत्वनिष्ठांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती आणि अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. Read more »
आमचे सौभाग्य आहे की, आमच्यासोबत हिंदु जनजागृती समिती आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामी यांचे मार्गदर्शन लाभले, त्याप्रमाणे आम्हाला हिंदु जनजागृती समितीचे मार्गदर्शन मिळाले.- श्री. प्रभाकर भोसले. Read more »
कर्नाटक सरकारने १० नोव्हेंबर या दिवशी टिपू सुलतान जयंती साजरी करण्याविषयी नियोजन केले आहे. क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती उत्सवाला विरोध करण्यासाठी येथील हिंदु संघटनांनी शिवमोग्गा येथे जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयासमोर ६ नोव्हेंबरला आंदोलन केले. Read more »
एबीपी माझाचे पत्रकार गणेश ठाकूर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या उत्तरप्रदेशातील दोन साधिकांविषयीचे दिशाभूल करणारे वृत्त बनवले होते Read more »
हिंदु राष्ट्र स्थापनेचे लक्ष्य समोर ठेवून त्यासाठी संघटितपणे प्रयत्न करण्याच्या उद्देशाने तमिळनाडूतील २७ हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी चेन्नई येथे नुकतीच एक बैठक घेतली. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. Read more »
फटाक्यांवरील चित्रांद्वारे होणारी हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांची विटंबना रोखावी अन् चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घालावी यासाठी राष्ट्र आणि धर्म प्रेमी नागरिकाकंडून मुंबई अन् नवी मुंबई परिसरात ठिकठिकाणी व्यापारी, फटाके विक्रेते, पोलीस अन् प्रशासकीय अधिकारी यांना निवेदने देण्यात आली. Read more »
चीन पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायांना प्रोत्साहन देऊन एकप्रकारे शत्रूराष्ट्राला साहाय्य करत आहे. शत्रूराष्ट्राला साहाय्य करणार्या चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकून देशवासियांनी चीनचे आर्थिक कंबरडे मोडून टाकावे, असे आवाहन राष्ट्रीय हिंदू आंदोलनात राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केले. Read more »
पाकच्या कलाकारांचा समावेश असणार्या चित्रपटांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, चिनी फटाक्यांवर तात्काळ प्रतिबंध करणे या मागण्यांसाठी येथील शास्त्रीघाट, वरुणापुलाजवळ राष्ट्रीय हिंदु आंदोलन करण्यात आले. Read more »
गोव्यात बळजोरीने आणि आमिषे दाखवून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. याविषयी आम्हाला माहिती आहे. बळजोरीने होणार्या धर्मांतराला शिवसेना विरोध केल्याशिवाय रहाणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी पणजी येथे एका पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देतांना स्पष्ट केले. Read more »
Notice :
The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.
Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here.
Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article.