अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना समाजात हिंदुत्वाचे कार्य करत आहेत; परंतु निरपेक्षपणे धर्मकार्य करणार्या अशा संघटनांच्या कार्यकर्त्यांना योग्य ती सुरक्षा देण्यास सर्वच राजकीय पक्षांची सरकारे विफल ठरली…
१० डिसेंबरला बोरावल (तालुका यावल) येथे पहिलीच ग्राम स्तरावरील हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. या सभेला १५० धर्माभिमानी उपस्थित होते. सभेची संपूर्ण सिद्धता यावल येथे…
येथे लावण्यात आलेले धर्माचरण, गोरक्षण, हिंदु राष्ट्र, देवालय दर्शन यांविषयीचे प्रदर्शन मुख्य आकर्षण ठरले. शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.
सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आदी संस्थांना अपकीर्त करण्यासाठी विविध यंत्रणांद्वारे आणि विविध मार्गांनी षड्यंत्र रचले जात आहे. असे असले तरी या संघटना भगवद्गीतेतील ‘सत्यमेव…
नालासोपारा येथे कथितरित्या स्फोटके सापडल्याच्या प्रकरणी मुंबई आतंकवादविरोधी पथकाने (‘एटीएस’ने) आरोपपत्र प्रविष्ट केल्याचे प्रसिद्धीपत्रक अत्यंत हास्यास्पद, सदोष आणि निषेधार्ह आहे.
पनवेल येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेला देवद गावच्या सरपंच सौ. करुणा वासुदेव वाघमारे, देवद गावातील सामाजिक कार्यकर्ते श्री. संदीप वाघमारे यांचीही उपस्थिती लाभली. १४० धर्मप्रेमींनी या सभेचा…
लव्ह जिहादला प्रोत्साहन देणार्या ‘केदारनाथ’ या आगामी चित्रपटावर बंदी घालावी, या मागणीसाठी स्थानिक दत्त चौक येथे २ डिसेंबरला विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात आले
शबरीमला मंदिराच्या धर्मपरंपरांचे रक्षण करण्यासाठी संसदेत कायदा संमत करावा आणि आंदोलन करणार्या भक्तांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेले गुन्हे तात्काळ रहित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात…
१ डिसेंबर या दिवशी सांगली येथे ‘केदारनाथ’ या चित्रपटाच्या विरोधात झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. या वेळी ६० पेक्षा अधिक हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते…
यवतमाळ, नागपूर आणि वणी (यवतमाळ) येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले.