Menu Close

अमरावती येथे हिंदूंच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय हिंदु आंदोलन

जमशेदपूर येथील हिंदू त्यांना देण्यात आलेल्या धमक्यांमुळे विस्थापित झाले. आपण भारतामध्ये ‘हिंदु’ म्हणून एक झालो नाही, तर जमशेदपूरसारखी स्थिती आपल्यावरही येऊ शकते ! – मुकुल…

युद्ध जिंकायचे कि क्रिकेट ?

१७ फेब्रुवारी या दिवशी गिंदोडिया मैदानावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या या सभेला एकवटलेल्या ११ सहस्र हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्’चा उद्घोष केला. धर्मसंस्थापक भगवान…

गोवा : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने द्वितीय पत्रकार-संपादक अधिवेशनास प्रारंभ

सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात हिंदु जनजागृती समितीने २२ फेब्रुवारीपासून ‘द्वितीय पत्रकार-संपादक अधिवेशन’ आयोजित केले आहे. या अधिवेशनाला महाराष्ट्र, गोवा, केरळ, आंध्रप्रदेश आणि राजस्थान येथील…

धर्मांध जिहादींना सरकारने धडा शिकवावा : ‘सुदर्शन न्यूज’चे अध्यक्ष श्री. सुरेश चव्हाणके

देशाचे खरे शत्रू हे धर्मांध जिहादी असल्याने सद्यःस्थितीत पाकिस्तानसह जिहादींच्या रूपाने भारतात ‘अनेक पाकिस्तान’ निर्माण केलेल्या धर्मांध जिहाद्यांना सरकारने धडा शिकवला पाहिजे, असे परखड मत…

राजकारण्यांनी समतेच्या नावाखाली हिंदु विरोधाला खतपाणी घातले : सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

कुंभपर्वात ‘अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनापायी बहुसंख्य हिंदूंवर अन्याय !’, या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

माघ पौर्णिमेला कुंभपर्वात त्रिवेणी संगमावर दीड कोटी भाविकांनी केले भावपूर्ण वातावरणात स्नान

भाव-भक्तीचा संगम असलेल्या कुंभनगरीतील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमामध्ये अनुमाने दीड कोटी भाविकांनी १९ फेब्रुवारी या दिवशी माघ पौर्णिमेला स्नान केले.

ठाणे जिल्ह्यात ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभा यशस्वीरीत्या संपन्न

हिंदु जनजागृती समितीने ठाणे जिल्ह्यात बदलापूर, भिवंडी आणि डोंबिवली अशा ३ ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन केले होते. याला स्थानिक हिंदूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

आपण धर्माच्या बाजूने उभे राहिले पाहिजे : श्रीकांत पिसोळकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १४ फेब्रुवारी या दिवशी सेलसुरा (जिल्हा वर्धा) येथील हनुमान मंदिर देवस्थान येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला…

राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी हिंदूंनी संघटित होऊन क्रियाशील व्हावे : बळवंत पाठक

माहीम (मुंबई) येथील श्रीराम मंदिरात १७ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. १०० हून अधिक राष्ट्रप्रेमी या…

ब्राह्मण समाजाने धर्मरक्षणार्थ ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ यांचे जागरण करावे : सद्गुरु (डॉ.) पिंगळे

ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज असलेले भगवान परशुराम हे यासाठी आपले आदर्श आहेत. ब्राह्मण समाजाने केवळ जातीच्या नव्हे, तर धर्माच्या व्यापक रक्षणासाठी काळानुसार ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचे…