नाशिक येथे मंदिराच्या अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटना एकवटल्या !

नाशिकमहानगरपालिकेने अतिक्रमण मोहीम चालू करून  हिंदूंच्या मंदिरांना लक्ष्य केल्याचा आरोप हिंदुत्वनिष्ठांनी केला आहे. रस्त्यांवर अडथळा ठरत असल्याचे तसेच अनधिकृत असल्याचे सांगून येथील १५० अनधिकृत धार्मिक स्थळांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. Read more »

अभिनेता कमल हसन यांच्या विरोधात अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी जनहित याचिका प्रविष्ट केली !

अभिनेता कमल हसन यांच्या वादग्रस्त लेखाच्या प्रकरणी उत्तरप्रदेशमधील शिवपूर येथील हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी वाराणसीतील न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली आहे. Read more »

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांचा वाढता विरोध !

लाखो हिंदूंना ठार करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा देश आणि धर्म द्रोही निर्णय कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने घेतला आहे. याविरोधात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी रस्त्यावर उतरून एल्गार केला आहे. Read more »

वीर सेनेच्या चेतावणीनंतर अंधेरी येथील डान्सबारला असलेले ‘रामभवन’ हे नाव मालकाने पालटले

देवतांचा अवमान रोखण्यासाठी आवाज उठवणार्‍या ‘वीर सेने’चे अभिनंदन ! सर्वत्रच्या हिंदूंनी यातून आदर्श घ्यावा ! मुंबई, ४ नोव्हेंबर (वार्ता.) – वीर सेनेने दिलेल्या चेतावणीनंतर अंधेरी (पूर्व) येथील डान्सबार आणि रेस्टॉरन्टला असलेले ‘रामभवन’ हे नाव हॉटेल मालकाने पालटले आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी निवेदन देऊन एका आठवड्याच्या आत डान्सबारला असलेले प्रभु श्रीरामाचे नाव … Read more

क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी करू पहाणार्याज हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसच्या विरोधात कर्नाटकात हिंदुत्वनिष्ठांचा एल्गार !

कर्नाटकच्या काँग्रेस सरकारकडून येत्या १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात राज्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून राष्ट्रीय हिंदू आंदोलने करण्यात आली. Read more »

हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित विरोधामुळे सांगवी (पुणे) येथील ख्रिस्ती धर्मप्रसारकांचा कार्यक्रम रहित होणार !

कार्यक्रमात हिंदुद्वेषी विधाने करणारे आणि धर्मांतराचा आरोप असलेले ख्रिस्ती मिशनरी मोहन लाझरूस येणार असल्याचे हिंदुत्वनिष्ठांना समजल्यावर त्यांनी त्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. Read more »

विरार (पूर्व) येथील श्री साई मंदिरावर महापालिका कारवाई करणार

कारवाईच्या विरोधात सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि भाविक यांनी ३० ऑक्टोबरला सकाळी ४५ मिनिटे याच मंदिरासमोर ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. ‘कोणत्याही परिस्थितीत मंदिर पाडायला देणार नाही.’ Read more »

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत सनबर्न होऊ न देण्याचे महापौर नितीन काळजे यांचे आश्‍वासन

सनबर्न फेस्टिव्हल पिंपरी-चिंचवड परिसरतील मोशी गावात होणार असल्याची चर्चा अद्यापही आहे. हिंदुत्वनिष्ठांनी सनबर्न फेस्टिव्हलला विरोध असून याविषयीचे आंदोलन अजून तीव्र करण्याची चेतावणी दिली आहे. Read more »

पद्मावती चित्रपट हिंदुत्वनिष्ठांना दाखवल्याशिवाय राज्यात प्रदर्शित होणार नाही ! – गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचे आश्‍वासन

श्री. अजयसिंह सेंगर म्हणाले, राणी पद्मावतीला दुष्ट मोगल खिलजी याची प्रेमिका दाखवली असल्याचे समजले आहे. इतिहासात असा कुठेच उल्लेख नाही. खिलजीच्या हातात जिवंत लागू नये, यासाठी राणी पद्मावतीने ३६ सहस्र राजपूत स्त्रियांसह जोहार केला होता. Read more »

‘सनबर्न फेस्टिव्हल’च्या विरोधात तक्रार प्रविष्ट करा ! – हिंदुत्वनिष्ठ

‘सनबर्न’ फेस्टिव्हल यंदाच्या वर्षी डिसेंबर २०१७ मध्ये पुणे येथील मोशी गावात आयोजित केला होता; परंतु हिंदुत्वनिष्ठ आणि वारकरी यांनी प्रखर विरोध केल्याने त्या फेस्टिव्हलचे ठिकाण रहित केले आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​