महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध करणार ! – सौ. रूपा महाडिक, रणरागिणी

आपल्याला वाटत असेल की, पोलीस महिलांचे संरक्षण करतील, मग मी कशाला चिंता करू ? परंतु भगिनींनो, तुम्हीच विचार करा, निर्भया प्रकरण असो किंवा कोपर्डी घटना असो, आता आपले रक्षण आपल्यालाच करायचे आहे, हे निश्‍चित. Read more »

धर्मग्रंथावर हात ठेवून शपथ घेतलेली चालणारी व्यवस्था धर्मनिरपेक्ष कशी ? – पू. डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

पंथनिरपेक्ष राष्ट्रात धर्मग्रंथावरील शपथ चालू शकते, तर अन्य व्यवस्था धर्म आधारित का चालणार नाहीत, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारूदत्त पिंगळे यांनी केले. Read more »

नाशिक येथे महिला शौर्य जागरणाचा कार्यक्रम

जिल्ह्यातील लालपाडी या ठिकाणी रणरागिणी शाखेच्या वतीने महिला शौर्य जागरण कार्यक्रम घेण्यात आला. याचा लाभ ६० महिला आणि मुली यांनी घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ उपसरपंच सौ. शकुंतला सानप यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. Read more »

हिंदूसंघटन ही काळाची गरज – सत्यविजय नाईक, हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीने धालोमांड, पाज, शिरोडा, फोंडा येथे नुकत्याच आयोजित केलेल्या हिंदूसंघटन मेळाव्यात ‘राष्ट्र आणि धर्म यांवरील आघात आणि हिंदूसंघटनाचे महत्त्व’ या विषयावर श्री. सत्यविजय नाईक बोलत होते. Read more »

पाश्‍चिमी संस्कृतीचा फोलपणा कळण्यासाठी धर्मशिक्षण घ्या ! – आनंद जाखोटिया

आज विज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरी सुखी आणि स्वस्थ जीवन आपल्या आजोबांच्या पिढीचेच होते; कारण ती पिढी धर्माचरण करणारी होती. धर्माने शरीर, मन, बुद्धी आणि आत्मा या सर्वांच्या स्वास्थ्याचा विचार करून मनुष्याची जीवनशैली निर्धारित केली, तर विज्ञान आज येथेपर्यंत पोहोचलेलाही नाही. Read more »

हिंदु महिलांनी धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता ! – सौ. नेहा मेहता

पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण आणि स्वैराचार यांमुळे महिला अत्याचारांना बळी पडत आहेत. हिंदु महिलांनीही धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समिती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. नेहा मेहता यांनी केले. Read more »

चेन्नई येथे हिंदु जनजागृती समितीकडून ताणतणाव या विषयावर व्याख्यान

अण्णानगरमधील वाळियम्मल उच्च माध्यमिक शाळेमध्ये २५ नोव्हेंबरला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ताणतणाव या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. इयत्ता बारावीच्या सुमारे १३० विद्यार्थ्यांनी आणि दहावीच्या ८० विद्यार्थ्यांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला. Read more »

नलगोंडा (तेलंगण) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीला उत्स्फूर्त प्रतिसाद

तेलंगणच्या राजधानीचे शहर असलेल्या भाग्यनगरपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या नलगोंडा जिल्ह्यामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० नोव्हेंबरला क्रियाशील हिंदुत्वनिष्ठांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपस्थितांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. Read more »

हुबळ्ळी (कर्नाटक) येथे एका कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मार्गदर्शन !

येथे आयोजित ‘श्रीमद् उज्जयनी श्री सिद्धलिंग जद्गुरु पुराण’ या कार्यक्रमात १९ नोव्हेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘धर्मशिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. Read more »

तरुणांनी हिंदु धर्माचा अभिमान बाळगून धर्माचरण करावे ! – रमेश शिंदे

पूर्वी पूर्ण विद्या प्राप्त केल्यानंतर शिष्य गुरूंना कृतज्ञता म्हणून दक्षिणा द्यायचा, आताच्या विज्ञानाच्या युगात मात्र ‘आधी डोनेशन आणि नंतर एज्युकेशन’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​