पोर्तुगिजांनी गोमंतकियांवर केलेल्या अत्याचाराच्या खुणा पुसून हिंदु धर्म, संस्कृती यांच्या पुनरुज्जीवनाचे कार्य शासकीय स्तरावर आरंभ करणारे डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन !
मंत्रिमंडळाच्या स्थापनेनंतर धामी यांनी ‘आमचे सरकार समान नागरी कायदा लागू करण्यासाठी आराखडा सिद्ध करणार असून त्यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे’, असेही सांगितले.
अमेरिकेच्या वायूदलातील भारतीय वंशाचा सैनिक दर्शन शहा याला सैन्याच्या गणवेशात असतांना कपाळावर टिळा लावण्याची अनुमती देण्यात आली आहे.
या कायद्यानुसार आता बळजोरी, प्रलोभन किंवा कोणत्याही फसव्या मार्गाने धर्मांतर करणे गुन्हा ठरणार आहे. या गुन्ह्यानुसार आरोपीला १ ते ५ वर्षांपर्यंत कारागृहाची, तसेच १ लाख…
बंदच्या काळात हिंदु भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील हिंदु जागरण वेदिके (हिंदु जागरण संघटना) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कापूच्या नगरपालिकेला पत्र लिहून मंदिराच्या…
गुजरात सरकारने पुढील शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना श्रीमद्भगवद्गीता शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरात राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी ही घोषणा केली.
कर्नाटकमधील भाजप सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारीकरण करण्यात आलेल्या मंदिरांना मुक्त करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. राज्य सरकारच्या अंतर्गत ३४ सहस्र…
मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी भक्तांनी योग्य पोषाख घालूनच मंदिरात प्रवेश करावा. न्यायालय स्वतःचे मत समाजावर थोपवू शकत नाही. पूजेच्या ठिकाणी प्रवेश करत असाल आणि तेथे परंपरेनुसार…
कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार…
पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकारने चारधाम (बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) मंदिर व्यवस्थापन कायदा रहित केला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या…