बागेश्वरधामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांच्या उपस्थितीत १९ फेबु्रवारीला येथे आयोजित करण्यात आलेल्या दरबारात २२० ख्रिस्त्यांनी घरवापसी केली. पूर्वी हिंदू असलेल्या या २२० जणांनी ख्रिस्ती पंथ…
भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची ‘रामसेतू हा राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याचे केंद्रशासनाला निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुनावणीच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे…
कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पुढील २ वर्षांत राज्यातील मठ आणि मंदिरे यांच्या विकासासाठी आणि जीर्णाेद्धारासाठी १ सहस्र…
नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.
पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.
श्रीरामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या भव्य श्रीराममंदिरात स्थापित करण्यासाठी बनवण्यात येणार्या श्रीरामाच्या मूर्तीसाठी नेपाळमधील गंडकी नदीतून दोन शाळिग्राम शिळा शोधण्यात आल्या आहेत.
सर्व स्तरांवर होणारा विरोध लक्षात घेऊन मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मागील सरकारच्या काळात उद्यानाला दिलेले टिपू सुलतान याचे नाव पालटण्याचा आदेश जिल्हाधिकार्यांना दिला…
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची एक घोषणा होती, ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो.’ आज आम्ही घोषणा करतो, ‘तुम्ही मला साथ द्या, मी हिंदु…
छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. बसना येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात या…
पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट…