पुणे येथे विसर्जन घाटांवर हिंदु जनजागृती समितीच्या वैध मोहिमेस पोलिसांचा विरोध !

हिंंदु जनजागृती समितीच्या वतीने अनंतचर्तुदशीच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे पुणे शहरातील घाटांवर आदर्श गणेशोत्सव मोहीम राबवण्यात आली. समितीच्या प्रबोधनानंतर भाविकांचा श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याकडे कल. Read more »

हिंदुराष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांना कारागृहात एकांतवासात ठेवून छळ होत असल्याची तक्रार !

श्री. धनंजय देसाई यांचे अधिवक्ता श्री. मिलिंद पवार म्हणाले की, गेल्या सुनावणीच्या वेळी श्री. देसाई यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आणि त्यांना योग्य औषधे मिळत नसल्याची तक्रार न्यायालयात केली होती. Read more »

सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न !

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की ! सनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न ! Read more »

मुंबई, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी येथे पोलिसांवर आक्रमण !

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण आणि शिर्डी (जिल्हा नगर) येथे पोलिसांवर आक्रमण करण्याच्या घटना घडल्या आहेत. या घटना म्हणजे महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून गुन्हेगारांना खाकी वर्दीचे भय उरले नसल्याचे द्योतक आहे. Read more »

इचलकरंजी येथे अज्ञात समाजकंटकांनी विश्‍व हिंदु परिषदेचा फलक चौथ्यांदा फाडला !

आतापर्यंत ३ वेळा फलक फाडल्यानंतर प्रत्येक वेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार देऊन अज्ञात समाजकंटकांना अटक करण्याची मागणी केली; मात्र पोलिसांनी त्याकडे कानाडोळा करून एकाही गुन्हेगाराला अटक केली नाही. Read more »

दामिनी पथकामुळे रोडरोमिओ वठणीवर

येथील पोलीस ठाण्यातील दामिनी पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रोड रोमियो व बेशिस्त वाहन चालकांवर धडक कारवाई करून आजपर्यंत एकूण १५० रोडरोमिओंवर कारवाई केली आहे. दामिनी पथकातील महिला पोलीस रणरागिणी झाल्याने रोडरोमिओ चांगलेच वठणीवर आले आहेत. Read more »

खार (मुंबई) येथील महिला पत्रकारितेचा विनयभंग आणि तिला मारहाण करणार्‍या धर्मांधाला अटक

खार येथील दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या पत्रकार कु. भाग्यश्री ठाकूर यांना मारहाण आणि त्यांचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी धर्मांध रफिक शेख (वय ३५ वर्षे) याला अटक केली आहे. Read more »

बंगालमध्ये गोतस्करांनी सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर केलेल्या आक्रमणात ८ सैनिक घायाळ !

बांगलादेशच्या सीमेवरून गोतस्करी करणार्‍या तस्करांना रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांवर त्यांनी आक्रमण केल्याने यात ८ सैनिक घायाळ झाले. Read more »

पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे परभणीत गुन्हेगारांना पोषक वातावरण : डॉ. राहुल पाटील, शिवसेना

जिल्ह्यातल्या पोलीस प्रशासनावर आमदार पाटील यांनी पत्रकार बैठकीत कठोर टीका केली. जिल्ह्यात मटका, जुगारअड्डे आदींसह अनेक अवैध धंदे चालले असून पोलीस त्यावर कारवाई करण्याऐवजी पुरावा मागत आहेत. Read more »

बांगलादेशमध्ये ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक !

गेल्या ५ महिन्यांत बांगलादेशात झालेल्या ४० हिंदूंच्या हत्यांच्या प्रकरणी पोलिसांनी मोहीम राबवली असून गेल्या २ दिवसांत देशभरातून ३७ आतंकवाद्यांसह ३ सहस्र जिहाद्यांना अटक करण्यात आली आहे Read more »

Notice : The source URLs cited in the news/article might be only valid on the date the news/article was published. Most of them may become invalid from a day to a few months later. When a URL fails to work, you may go to the top level of the sources website and search for the news/article.

Disclaimer : The news/article published are collected from various sources and responsibility of news/article lies solely on the source itself. Hindu Janajagruti Samiti (HJS) or its website is not in anyway connected nor it is responsible for the news/article content presented here. ​Opinions expressed in this article are the authors personal opinions. Information, facts or opinions shared by the Author do not reflect the views of HJS and HJS is not responsible or liable for the same. The Author is responsible for accuracy, completeness, suitability and validity of any information in this article. ​