Menu Close

कराड येथील ‘यशवंतराव चव्हाण समाधी स्मारका’जवळील अवैध मजार हटवा – हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी

सातारा जिल्ह्यातील कराड येथे भक्तिभावाचे प्रतिक असलेल्या कृष्णा आणि कोयना नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे.

राजकोट (गुजरात) येथे रफिक याच्याकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 येथे ९वीच्या वर्गात शिकणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रफीक आराब याने पीडित अल्पवयीन मुलीला घरी बोलावून तिचे हातपाय बांधले आणि…

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे संवर्धन करा- अधि. धनंजय भावे यांची पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी

लोकमान्य टिळक जन्मभूमीच्या मागील भागाकडील लोखंडी गेट आणि पुढील भागातील लोखंडी सुरक्षा जाळीचा एक भाग चोरून नेला आहे.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार !

कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध हिंदुत्वनिष्ठ वकील आणि साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवणारे अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर प्राणघातक आक्रमण…

बांधकाम ढासळत असूनही श्रीरामनिर्मित बाणगंगा तलावाच्या दुरुस्तीला पुरातत्व विभागाची अनुमती मिळेना !

राज्य पुरातत्व विभागाकडून तलावाच्या दुरुस्तीला अद्याप अनुमती देण्यात आलेली नाही. मागील ४ मासांपासून या तलावाचा विकास आराखडा संमतीसाठी राज्य पुरातत्व विभागाकडे रखडला आहे.

दंगलींना ममता बॅनर्जी सरकार उत्तरदायी ! – मानवाधिकार आयोगाच्या सत्यशोधन समितीचा अहवाल

पाटणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती नरसिम्हा रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली ६ सदस्यीय समितीने तिच्या अहवालात हा ठपका ठेवला आहे. ‘ही दंगल पूर्वनियोजित होती आणि नंतर ती…

भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी : विनोदी कलाकार यश राठी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद

डेहराडून (उत्तराखंड) येथील विनोदी कलाकार यश राठी यांनी भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याविषयी त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदूंच्या धार्मिक भावनांचा दुखावणारे मौलाना अर्शद मदनी यांच्यावर कारवाई करा !

देहलीच्या रामलीला मैदानात १० ते १२ फेब्रुवारी या काळात जमियत उलेमा-ए-हिंदच्या ३४ व्या अधिवेशनात मौलाना अर्शद मदनी यांनी ‘ॐ आणि अल्ला दोन्ही एकच आहेत’, असे…

‘जय श्रीराम’ म्हटल्याने मिशनरी शाळेतील १० च्या वर्गातील सर्व विद्यार्थी निलंबित !

कारो जिल्ह्यातील गोमिया येथील लॉयोला मिशनरी शाळेच्या मुख्याध्यापकांनी इयत्ता १० वीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘जय श्रीराम’चा जयघोष केल्याच्या प्रकरणी २ दिवसांसाठी निलंबित केले. विश्‍व हिंदु परिषदेने…

इंदूर (मध्यप्रदेश) येथे धर्मांध मुसलमानांकडून मंदिराची तोडफोड !

इंदूर (मध्यप्रदेश) येथील चंदननगरातील शीतलामाता मंदिरात धर्मांध मुसलमानांनी तोडफोड करून तेथील हिंदूंना मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.