Menu Close

हिंदु युवतीशी लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या धर्मांधाला अटक

हिंदु युवतीला बुरखा घालून येथील न्यायालयात नोंदणी पद्धतीने लग्न करण्याच्या प्रयत्नात असणार्‍या दिलशाद सिद्दिकी या धर्मांधाला लोकांनी पकडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला; परंतु…

छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय विचारांची आज देशाला नितांत आवश्यकता आहे ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

इतिहासासह आपण जगत असतो. त्यामुळे इतिहास कधीच जुना होत नाही, तर नेहमीच ताजा असतो. छत्रपती शिवरायांनी प्रथम राष्ट्रीय विचार मांडला. आज देशाला राष्ट्रीय विचारांची नितांत…

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंद साम्राज्य पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना !

सर्वाेच्च न्यायालयातील ज्येष्ठ अधिवक्ता पू. हरिशंकर जैन यांच्या अध्यक्षतेखाली हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंद साम्राज्य पार्टी’ या पक्षाची अधिकृतरित्या स्थापना करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. येथील…

लक्ष्मणपुरी येथील मंदिरे बॉम्बद्वारे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा जिहादी अटकेत !

लक्ष्मणपुरी येथील अलीगंज हनुमान मंदिर आणि मनकामेश्वर मंदिर यांच्यासहित शहरातील अन्य मंदिरे बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देणार्‍या शकील नावाच्या जिहाद्याला पोलिसांनी अटक केली

जमशेदपूर येथे मंदिरामध्ये येशूची प्रतिमा लावल्यामुळे तणाव !

जमशेदपूर येथील बिष्टपूर गुरुद्वारा वस्तीतील राधाकृष्ण मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताची प्रतिमा लावल्यामुळे तणाव निर्माण झाला. मंदिरात येशूची प्रतिमा लावल्याचे लक्षात येताच हिंदू संतप्त झाले. त्यामुळे पोलिसांना…

देहलीमध्ये अवैधरित्या रहात आहेत १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक !

 देहलीमध्ये १०० हून अधिक नायजेरियातील नागरिक अवैधरित्या रहात आहेत. यांतील काही जण वैद्यकीय, पर्यटन आदी व्हिसा घेऊन (प्रवेश परवाना घेऊन) भारतात आले होते आणि व्हिसाची…

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ या तेलुगु चित्रपटातून आदी शंकराचार्य लिखित ‘भज गोविन्दम् भज गोविन्दम्’ स्तोत्र आणि भगवान श्रीकृष्ण यांचे विडंबन !

‘इप्पुडु काक इनकेप्पुडु’ (आता नाहीतर केव्हा ?) या तेलुगु चित्रपटाचा ‘ट्रेलर’ (चित्रपटाचे विज्ञापन करणारा व्हिडिओ) प्रसारित झाला. त्यातील एका अश्लील दृश्यामध्ये आदि शंकराचार्य लिखित ‘भज…

मदरशामधील अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी धर्मांध शिक्षकाला ११ वर्षांचा कारावास !

तुमकुरू जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषण केल्याप्रकरणी बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने मदरशातील शिक्षकाला ११ वर्षे कारावास आणि ३० सहस्र रुपये दंड ठोठावला आहे. यासमवेतच…

मुसलमान तरुणांनी मुसलमान समाजामध्येच विवाह करावा ! – ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने मुसलमान तरुणांना मुसलमान समाजामध्येच विवाह करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात बोर्डाचे सरचिटणीस मौलाना (इस्लामी अभ्यासक ) खालिद सैफुल्लाह…

नक्षलवादी चळवळीत मोठे पालट; पोलिसांच्या हाती लागलेल्या ४२ पुराव्यांमुळे नक्षलवाद्यांचे गुपित उघडकीस !

सध्या नक्षलवाद्यांचा ‘हुतात्मा सप्ताह’ चालू आहे. त्यामुळे नक्षल चळवळीतील अनेक गुपिते पुढे आली आहेत. अरण्यातून छुप्या युद्धाच्या माध्यमातून स्वतःची हिंसक चळवळ चालवणारे माओवादीही आता आपापल्या…