Menu Close

बालगुन्हेगारीची समस्या

‘आजूबाजूचे बिघडलेले वातावरण, तसेच दूरचित्रवाहिन्या आणि चित्रपट यांतून दाखवले जाणारे फसवे जग यांमुळे अल्प वयात झटपट पैसा अन् सुख मिळवण्याच्या नादात ही मुले गुन्हेगारीकडे वळतात’,…

सामाजिक माध्यमांद्वारे श्री गणेशाच्या नावाचे पारपत्र प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान !

‘भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाचे आगमन होणार’, या संकल्पनेवर श्री गणेशाचे चित्र असलेले पारपत्र (पासपोर्ट) सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून श्री गणेशाचा अवमान करण्यात आल्याचे…

नागपूर येथे बुरखाधारी महिलांनी हिंदु तरुणींना घालायला लावला हिजाब !

नागपूर येथील ‘सिव्हिल लाईन्स’ भागातील ‘वॉकर्स स्ट्रीट’वर ४ सप्टेंबर या दिवशी पहाटे ५ ते सकाळी ६ या वेळेत काही बुरखाधारी महिला येणार्‍या-जाणार्‍या हिंदु तरुणींना हेरून…

‘मद्यबंदी’ समवेत मनोबल वाढवा !

कोणत्याही समस्येच्या मुळावर घाव घालणे आवश्यक असते. मद्यबंदी घोषित झाली, तरी मद्यपींमध्ये घट होते किंवा ती पूर्णपणे यशस्वी होते, असे नाही, तर मद्यपी अवैध मार्गांचा…

(म्हणे) ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे तालिबानी प्रवृत्तीचे !’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विहिंप आणि बजरंग दल यांचे समर्थन करणारे लोकही तालिबानी प्रवृत्तीचे आहेत, असे विधान गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी करून हिंदुद्वेषी फुत्कार…

मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक

जागतिकीकरणासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे, असे बहुतांश लोकांना वाटते; परंतु ते खरे नाही. जगातील ८० देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. ‘केओएफ् ग्लोबलायजेशन’च्या सूचीप्रमाणे (वर्ष २०१८)…

मराठी, हिंदी, कन्नड, इंग्रजी आणि मल्ल्याळम् भाषिक १५ सहस्रांहून अधिक जिज्ञासूंनी घेतला उपक्रमाचा लाभ !

‘जीवनात आनंद कसा मिळवावा ?’, हे विविध लीलांच्या माध्यमातून शिकवले. याविषयी माहितीही सध्याच्या युवा पिढीला मिळण्याच्या दृष्टीनेही ही प्रश्नमंजुषा उपयुक्त ठरली.

भगवद्गीता आणि आनंद !

अंतिम सामन्याच्या आदल्या दिवशी शरद कुमार यांच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे ते स्पर्धेतून माघार घेण्याच्या विचारात होते. त्या रात्री त्यांनी वडिलांना संपर्क केला. त्यांच्या वडिलांनी…

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

श्री गणेशचतुर्थीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसह युवा पिढीला श्री गणेशाविषयी धर्मशास्त्र माहीत व्हावे, यासाठी श्री गणेशाविषयीचे २५ प्रश्न असलेली विशेष ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘बालसंस्कार’…

झारखंड विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली !

झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे.